कराड-पाटण सोसायटी निवडणूक निकाल : तारळे, कोळे व उंडाळे गटात सत्तांतर, कपबक्षी विजयी

Karad-Patan teachers Society

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. गुरुमाऊली सत्ताधारी गट व गुरुजन एकता पॅनल मध्ये अटीतटीची लढत असल्याचे दिसून आले होते. परंतु पाटण व सातारा गटाने गुरुजन एकता पॅनेलला बहुमत दिल्याने विजयाचे खाते करण्यात यश आले. केवळ उंडाळे गट क्रमांक 3 मधून दिनेश … Read more

कराड-पाटण शिक्षक सोसायटी निवडणुक निकाल : सत्ताधारी व विरोधकांच्यात घासाघासी, सत्ताधारी गटाकडे किरकोळ आघाडी

Counting of Karad-Patan Teachers Society election

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. निकाल येण्यासाठी दुपारी तीन वाजतील असे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितले आहे. यामध्ये गुरुमाऊली सत्ताधारी गट व गुरुजन एकता पॅनल मध्ये अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे. केवळ उंडाळे गट क्रमांक 3 मधून दिनेश … Read more

“देवेंद्रजींनी एक लवंगी फटाका फोडला तर आदित्य-उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील”; राणा दांपत्यांचा हल्लाबोल

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुटली बॉम्बचे ट्विट केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘बॉम्ब’वरून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. याबाबत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “आम्ही जर बॉम्ब फोडला तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे … Read more

सूरतमध्ये रोड शोवेळी अरविंद केजरीवाल यांच्यावर दगडफेक

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्ष गुंतले आहेत. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यामध्ये प्रामुख्याने ही लढत होत आहे. दरम्यान, आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल गुजरातमधील सूरत येथे रोड शो करत असताना त्यांच्यावर काहीजणांकडून दगडफेक करण्यात आली. सुरतमध्ये रोड शोवेळी … Read more

धोनी करणार भाजपामध्ये प्रवेश? अमित शाहांबरोबर हस्तांदोलनाचा फोटो व्हायरल

Mahendra Singh Dhoni Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनी काहीना काही तरी कारणांनी नेहमी चर्चेत असतो आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो म्हणजे धोनीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेतल्याने आणि त्यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे. या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला असून धोनी भाजपमध्ये … Read more

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा 6 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रात दाखल होत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून भारत जोडो यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेत कोण कोण सहभागी होणार याविषयी चर्चा होत असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले. राहुल गांधींच्या भारत … Read more

शिंदे-फडणवीस अन् ठाकरे येणार पुन्हा एकत्र; नेमकं कारण काय?

Eknath Shinde Raj Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजप व शिंदे गटातील काही नेते महाविकास आघाडीतील नेते संपर्कात असल्याचे सांगत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार असल्याने चर्चाना उधाण आले आहे. त्यांच्या होणाऱ्या भेटीमागचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. गेल्या … Read more

मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे संपर्कप्रमुखांना आदेश

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांसोबत आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत शिवसेना भवनात पार पडलेल्या … Read more

… तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते मोठ मोठे गौप्यस्फोट करू लागले लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. “आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असती आणि भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे. गुलाबराव पाटील यांनीआज … Read more

उद्धव ठाकरेंबाबतच्या ट्विटनंतर एकनाथ शिंदेंबाबत संजय शिरसाटांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sanjay Sirsat Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत एक ट्वीट केले. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. मात्र काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलीट देखील केले. याबाबत शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून “काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं. उद्धव ठाकरे आमचे … Read more