आ. गोरे आणि रामराजेंचे पुतणामावशीचे प्रेम : शेखर गोरे

सातारा | दुष्काळी माण तालुक्यासाठी वरदान ठरणारी बंगळूर-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत म्हसवड एमआयडीसी प्रस्तावित आहे. मात्र काही राजकारण्यांनी स्वार्थापोटी ही एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा घाट घातला होता. मात्र माणच्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचा हा डाव आपण कदापी यशस्वी होवू देणार नाही. रामराजे नाईक- निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांचे पुतणामावशीचे प्रेम सर्व जिल्ह्याला माहित आहे. … Read more

लोकसभा निवडणुकीत विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल : ना. सोम प्रकाश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड … Read more

पुन्हा मनसे- भाजपाच्या युतीची चर्चा? : चंद्रशेखर बावनकुळे शिवतीर्थावर भेटीला

मुंबई | मनसे आणि भाजपची युती होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर आज पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मराठी मतांची बेरीज जुळणी करण्यासाठी युती केली जावू शकते, असे राजकीय जाणकारांच्यातून बोलले जात आहे. राज … Read more

सातारा भाजपाचा, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिन्ही आमदाराचा पराभव होणार : आ. जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वी बालेकिल्ला होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. माढ्या लोकसभा मतदार संघातही असेच बोलले जायचे पण त्याठिकाणी निवडणूकीत भाजपाचा उमेदवार निवडून आला. सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचे फक्त तीनच आमदार राहिले आहेत. त्यांचाही पराभव होणार असून यावेळी नक्की बदल दिसेल, असे भाजप जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. … Read more

शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयाला विरोध : भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना पाठिंबा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिंदे- फडणवीस सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिलाच घेतलेला निर्णय आणि आ. महेश शिंदेंचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या कोरेगाव एमआयडीसीला स्थानिकांनी विरोध केला आहे. बंगळूर- मुंबई औद्योगिक काॅरिडाॅरसाठी जमीन हस्तांतरणास सहा गावातील लोकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भातील पत्र आज जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, भाजप आ. जयकुमार गोरे आणि आ. महेश शिंदे यांना … Read more

आता टशन : धैर्यशील कदमांचा भाजपमध्ये प्रवेश, माजी पालकमंत्र्यांना शह देण्यासाठी खेळी

पुसेसावळी | कराड उत्तरचे नेते आणि वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी आज शिवबंधन तोडून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कराड उत्तर मधील विकासकामांना गती देऊन धैर्यशील कदमांना ताकद देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी दिली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील … Read more

अधिवेशनात राडा : शिंदे गटाचे आ. महेश शिंदेंनी शिवीगाळ केल्याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार

मुंबई | विधानभवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधक चक्क पायऱ्यावर घोषणाबाजीवरून शिवीगाळ करण्यापर्यंत गेले. अजून काही वेळ हा प्रकार सुरू राहिला असता तर मुद्दे बाजूला सारून गुद्यावर आमदार गेले असते. या सर्व प्रकारात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघातील शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि आ. अमोल मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची … Read more

राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? : राधाकृष्ण विखे- पाटील

कोल्हापूर | काॅंग्रेसमधून आता भारतीय जनता पक्षात महसूल मंत्री झालेले व मुलगा खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी कोल्हापूरात पहिल्यादाच आल्यानंतर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राज्यात केवळ मंत्रीपदापुरते काँग्रेसचे अस्तित्व होते. ना नेत्यांना पक्षात स्वारस्य होते, ना पक्ष नेतृत्वाला स्वारस्य होते. तेव्हा आता राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? असा प्रतिप्रश्न करित काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. महसूल … Read more

आ. बाळासाहेब पाटलांच्या विरोधात मुंबईत भाजपाची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला?

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना तगडे आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून हालचाली सुरू केलेल्या आहेत. तर अनेकदा आमदारकीची स्वप्न ही स्वप्नचं काहींना काही कारणाने राहिलेले धैर्यशिल कदम सध्या आगामी विधानसभेसाठी मुंबईत फिल्डिंग लावत आहेत. त्यासाठी गेल्या दोन- तीन दिवसापासून मुंबईत … Read more

जयंती विशेष : आर. आर. आबांचा केवळ 8 रुपयांसाठी शरद पवारांना विरोध

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी : विशाल वामनराव पाटील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील अंजनी गावातील रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील उर्फ महाराष्ट्राचे आबा यांची (जन्म दि. 16 ऑगस्ट 1957) आज जयंती. आबांच्या जीवनातील काही किस्से आर. आर. आबा पहिल्यापासूनच अत्यंत हुशार होते. आबा चाैथीत आणि सातवीत तालुक्यात पहिले होते. एसससी केंद्रात पहिले आले. पीडी आर्टसला सांगली … Read more