प्रधानमंत्री गरीब कल्याण आणि शेतकरी सन्मान योजनेचे पोस्टामार्फत पैसे मिळण्यास प्रारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बचत खात्यामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आलेले पैसे पोस्टाच्या शाखेमधून तसेच ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत 9 एप्रिल रोजी आदेश दिले होते. जी बचत खाती आधार क्रमांकाशी जोडलेली आहे. अशा खात्यावरील रक्कम … Read more