हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत; प्रसाद लाड यांची टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हा शरद पवार आणि महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) माणूस आहे. मनोज जरंगेंच्या वक्तव्यांना मस्ती अन् माज नाही म्हणायचे, तर अजून काय म्हणायचे? मराठा समाजाला खड्ड्यात … Read more