मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?
नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामधून महाराष्ट्र मधून प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता … Read more