स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे गावात काॅंग्रेसची पदयात्रा

कराड | तांबवे गावचा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास हा ज्वाज्यल्य आहे. आपल्या गावचा इतिहास हा पुढील पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. तांबवे गावात 9 आॅगस्ट या दिवशी इतिहास घडविला गेला. परंतु आताच्या पिढीला त्यांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे गावात काॅंग्रेसची देशभरात निघालेली पदयात्रा आलेली आहे. तरूणांनी तांबवे गावचा इतिहास जपण्यासाठी … Read more

भारतात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan & Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेले आहे, ते गोंधळलेले आहेत. भरमसाठ करवाढ करून डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जीएसटीमध्ये वाढ करून आणखी करवाढ करून महागाई वाढवलेली आहे. आज अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या अर्थिक धोरणामुळे भारत देशात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आलेली असल्याचे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी … Read more

हातात तिरंगा घेऊन पृथ्वीराज चव्हाणांची गावागावांतून पदयात्रा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षाकडून आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरुवात शहरातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून झाली. यानंतर हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. पदयात्रा चचेगाव, विंग, कोळे, कोळेवाडी, पोतले किरपे मार्गे तांबवे येथे पूर्ण करण्यात आली. या यात्रेचा कराड … Read more

आता अब्दुल सत्तारांनाच शिक्षण मंत्री करा, म्हणजे…; TET घोटाळ्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

Prithviraj Chavan Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीईटी परीक्षा घोटाळ्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलांची नावे आली आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून या घोटाळ्यावरून माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. “आता शिंदे सरकार असल्यामुळे त्यांनी सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करावे म्हणजे … Read more

ईडीच्या 5 हजारांपैकी केवळ 7 केसेचा निकाल लागला : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj chavan

कोल्हापूर | युपीए सरकारच्या पीएमएलए आणि ईडीने 10 वर्षाच्या काळात 29- 30 छापे टाकले होते. सदरचे छापे आतंकवादी कारवायांना पैसे पुरविणाऱ्याच्या विरोधात होते. मोदी सरकारने कायद्यात बदल करून 5 हजारांच्यावर ईसीआयर (एफआयआर) दाखल केल्या. यामध्ये 2 हजार 900 रेड केल्या आणि केवळ अंतिम निकाल 7 ते 8 केसेसचा लागलेला आहे. कायदा इतका कडक पध्दतीने वापरला … Read more

… म्हणून शिंदे गटातील आमदार अपात्र होऊ शकतात; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

EKNATH SHINDE PRITHVIRAJ CHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात आहे. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची कारवाईवर महत्वाची सुनावणी आहे, याच संदर्भात काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत,असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे . ते एका वृत्तवाहिनीशी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांकडून नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन; व्यक्त केली ‘ही’ आशा

Prithviraj Chavan Eknath shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच “सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले यांच्या नंतर मला मुख्यमंत्री पदाची संधी … Read more

काँग्रेसचे सर्व आमदार पृथ्वीराज चव्हाणांसोबत मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

Congress Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे. आज काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अडीच वर्षे एकत्रित सत्तेत … Read more

राहुल गांधी, सोनिया गांधीवर ED ने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरती ईडीने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा ठराव केल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड येथे काँग्रेस पदाधिकारी नव संकल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ईडीने केलेल्या कारवाई विरोधात ठराव करण्यात आला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

महाविकास आघाडीचा विजय होणार का?, पृथ्वीराज चव्हाण यांनी केले ‘हे’ मोठे विधान; म्हणाले…

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत सध्या चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान आघाडीत बिघाडी झाली असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळाल्या. मात्र, असे काहीच नाही असे आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात आले. काँग्रेसचे नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील विजयाबाबत आणि मताच्या फुटीबाबत मोठे विधान केले. या … Read more