आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी कुस्त्यांचे मैदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कराड येथे जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात उद्या बुधवारी दि. 16 रोजी कुस्त्या होणार आहेत. पुरुष गटात 51 तर महिला गटातही कुस्त्या लावल्या जाणार आहेत. पुरुष गटात … Read more

कराड दक्षिणसाठी अर्थसंकल्पात 27 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावर्षीच्या अर्थसंकल्पातून मतदार संघातील रस्ते विकासासाठी तब्बल 27 कोटी 30 लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी तसेच पुनर्बांधणीसाठी आ. चव्हाण बांधकाम मंत्र्यांकडे प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून मतदारसंघातील रस्ते विकासासाठी मोठा निधी मिळाला आहे. या निधीतून पोतले ते … Read more

कोरोना महामारीच्या धक्क्यातून सावरताना मांडलेला एक समतोल अर्थसंकल्प : पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कराड |  विधीमंडळात मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा एक समतोल अर्थसंकल्प आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद होऊन आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीतदेखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने १७.९% (चालू किंमत) विकासदर नोंदवला. गुजरात, कर्नाटक यांसारख्या मोठ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकासदर अधिक आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोविडच्या अरीष्टातून बाहेर पडून पुन्हा एकदा … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा मलकापूर नगरपालिकेच्यावतीने सत्कार

कराड | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळच्या आसपास असणाऱ्या मलकापूर व कराड शहरातील बांधकामास विमानतळ विकास प्राधिकरणाने परवानगी दिल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार मलकापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा निलम येडगे, उपगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव (आबा), गणेश चव्हाण, नगरसेविका आनंदी शिंदे, शंकूतला शिंगण, भारती पाटील, … Read more

डॉ. तुकाराम खुस्पे यांचे निधनाने कृषी क्षेत्रात पोकळी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड | जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. तुकाराम खुस्पे (वय- 87) यांचे निधनाने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिल्ली येथील नामांकित अशा पुसा इन्स्टिट्यूट मधून त्यांनी पीएचडी प्राप्त केली होती. डाॅ. खुस्पे यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचे नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार गमावल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण … Read more

पृथ्वीराज चव्हाणांचा नरेंद्र मोदीवर हल्लाबोल : मनोवृत्तीमुळे सरकार कमी पडतयं

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी युक्रेन- रशिया युध्दाबाबत खरी परिस्थिती काय आहे. युध्द परिस्थीतीच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक पार्लमेंटमध्ये बोलविली पाहिजे होती. एक देश म्हणून सर्वांनी युध्द परिस्थितीस विश्वासाने सामोरे गेले पाहिजे होते. भाजप, काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणून नव्हे परंतु यामध्ये सरकार कमी पडत आहे. शेवटी आता तो मनोवृत्तीचा प्रश्न असल्याची टीका पृथ्वीराज … Read more

कराड शहरासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 3 कोटींचा निधी

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहर व शहराच्या लगत वाढीव वस्तीतील रस्ते व इतर विकासकामांकरिता 3 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे नगरपरिषदेच्या महसुलात घट झाल्याने विशेष बाब म्हणून आ. चव्हाण यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्तिथी मांडली यामुळे … Read more

मराठी भाषा अभिजात दर्जाचा प्रस्ताव केंद्राकडे 9 वर्ष पडून : पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात समिती व प्रस्ताव गठीत

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी… एवढ्या जगात माय मानतो मराठी अशी सर्वत्र असणारी आपली मराठी भाषा हजारो वर्षे जुनी आहे. आजवर कित्येक प्रकारचे मराठी साहित्य समृद्ध झाले. जगातल्या सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा निश्चित समावेश होतो. काॅंग्रेसच्या … Read more

कराड विमानतळाच्या आसपासच्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड विमानतळाच्या आसपास 20 किलोमीटरच्या परिघामध्ये कोणत्याही बांधकामावर बंदीच्या अनुषंगाने विमानतळ विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी काढल्या जाव्यात व त्याचा कलर कोडेड झोनिंग नकाशा लवकरच प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत कराडचे नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची व भारतीय … Read more

कराड नगरपालिकेच्या कामानिमित्त मी दिल्लीत : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात मी दिल्लीत आलेलो नाही. माझ्या कराड नगरपालिकेच्या काही कामानिमित्त आलेलो असल्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दिल्ली येथे ते पत्रकारांशी बोलत होते. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पत्रकारांनी दिल्लीत विधानसेभच्या अध्यक्ष पदाबाबत काही चर्चा झाली … Read more