नाना पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून पटोलेंच्या विधानानंतर सुरुवातीला कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “ठीक आहे, भाजप विरोधात आहे. भाजपला विरोधीपक्ष असल्यामुळे आंदोलन करावे … Read more

कराडला कोटा अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संंधी : पृथ्वीराज चव्हाण

कराड | अमेरिकेसारखे राष्ट्र फक्त गुणवत्तेची काळजी घेतात तू कुठला मुलगा भारत, चीन, जपान, पाकिस्तान हे न बघता गुणवत्ता किती आहे. गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कंपनीमध्ये तू किती भर टाकू शकेल तो किती मदत करू शकेल. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती भर टाकेल, याचा विचार करतात. महेश खुस्पे आणि साै. मंजिरी खुस्पे या दोघांनी चांगला निर्णय घेतला. … Read more

शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास आज भेट दिली तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छता दूतांचा सत्कार करीत त्यांच्याशी संवाद साधला. “कराड शहरातील नागरिकाचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे,” असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री … Read more

पवार- ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होऊ नये म्हणून…?

Pawar Chavan Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये लेटर वॉर रंगल. राज्यपालांनी आवाजी मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या सर्व घडामोडींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं … Read more

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण?; उद्या अर्ज भरण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावांवर चर्चा केली जात असताना आता अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नक्की झाले असून ते उद्याच विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याची माहिती … Read more

सोनिया गांधींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन, ‘या’ पदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहु शकले नाही. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात खलबतं सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन नावांचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे आला आहे. यामध्ये संग्राम थोपटे आणि महाराष्र्टाचे … Read more

अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी झाली. यावेळी अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे हे अधिवेशन हिवाळी ऐवजी वादळी होत असल्याचे दिसले. यावेळी काँग्रेस नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल महत्वपूर्ण मागणी केली. अध्यक्ष … Read more

कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना कराड पालिकेने ब्लॅकलिस्ट करावे : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील बुधवार पेठेतील विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट दिली. विराट चव्हाणचा मृत्यू झाला त्यावेळी आ. चव्हाण बाहेरगावी होते, काल शहरात येताच त्यांनी बुधवार पेठ येथील विराट चव्हाण याच्या घरी भेट देऊन त्याच्या … Read more

 पर्यावरणाच्या संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हि काळाची गरज – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त सौर ऊर्जा व ई-वाहन प्रदर्शनाचे आयोजन मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते. या सप्ताहाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शकत नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. ममता बॅनर्जींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाबाबत अनेक चर्चा केल्या जाऊ लागल्या. यावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले. “राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणे गैर नाही. पण बेकीचे वातावरण करून … Read more