स्थानिकांशी आघाडी न करता भाजपला रोखायचेच : आ. पृथ्वीराज चव्हाण

लोणंद | मलकापूर नगरपालिकेला जेवढे पैसे मिळाले, तेवढा निधी जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेला मिळाला नाही. त्याच पध्दतीने लोणंद शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसला एकहाती सत्ता द्यावी. आगामी निवडणुकीत ज्यांना कोणाला काँग्रेसबरोबर यायचे आहे, त्यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढावे. काहीही झाले तरी भाजपला रोखायचे आहे. त्यासाठी कोणाशीही स्थानिक आघाडी केली जाणार नाही, अशी भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज … Read more

भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द केला; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “कराड-चिपळूण रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला भुमिपुजनपण केले. राज्य सरकारने 50 टक्के खर्च करायचे मान्य केले. … Read more

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींकडून हा निर्णय ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा आज केली. त्याबाबत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची मागणी करीत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींनी हा निर्णय घेतला. निवडणुका, सत्ता टिकवणे हेही महत्वाचे कारण आहे. पण शेतकऱ्यांना, अन्नदात्यांना देशद्रोही, … Read more

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक : पृथ्वीराज चव्हाणांनी कार्यकर्त्यांसह कराडात बैलगाडी चालवत व्यक्त केला निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे कराड तालुका काँग्रेस आक्रमक झालेली आज दिसून आली. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आज कराड शहरातून पदयात्रा काढली. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत सहभागी होत बैलगाडी चालवून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त … Read more

काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो; पृथ्वीराज चव्हाणांचा गोखलेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेलया वादग्रस्त वक्तव्यावरून तिच्यावर सध्या टीका होऊ लागली आहे. या दरम्यान आज मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यांच्या विधानाचा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला असून काहीही बरळणाऱ्याना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो. विक्रम गोखलेंना वाटत असेल तर त्यांनी … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : निवडणुकीसाठी पाटील, उंडाळकरांकडून मोर्चेबांधणी सुरू

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी बॅंकेच्या कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर या दोघांच्यामध्ये लढत होत आहे. दोन्ही नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या … Read more

उदयनराजेंनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; जिल्हा बँक निवडणूकीमुळे राजकीय घडामोडींना वेग

कराड : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर फलटण टु कराड असा दौरा केला. या दौऱ्यात सकाळी फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर तर सायंकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली . छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत तर सभापती रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेसचे बडे … Read more

20 हजार कोटींचे हेरॉईनचे प्रकरण कोणी दडपलं?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणही चांगलेच गाजत आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 20 हजार कोटींची हेरॉईन मुंद्रा बंदरावर आले. त्या प्रकरणाला कोणी दडपलं? कोणी एवढी मोठी कंसायमेन्ट पाठवली होती. कोणाच्या नावावर … Read more

पेट्रोल डिझेलच्या करातून सरकारने तब्बल 23 लाख कोटी कमावलेत – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कराड | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशवासीयांना इंधनदर कपातीचे मोठे गिफ्ट दिले आहे. इंधनावरील कर कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी झाल्या आहेत. यानंतर भाजपशासित राज्य सरकारांनी करांमध्ये कपात करून राज्यातील जनतेला आणखी दिलासा आहे. यानंतरही विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

नवीन महामार्गाचे काम नियोजनपूर्वक करून गतीने पूर्ण करा : पृथ्वीराज चव्हाण

कराड | कराड शहरात प्रवेश करताना कोल्हापूर नाका या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते तसेच अनेक अपघात या वळणावर झालेले आहेत. यासाठी इथे दुहेरी उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. यामुळेच वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाबाबत पाठपुरावा केलेला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत सुद्धा त्यांनी मीटिंग घेऊन येथील महामार्गाची वस्तुस्थिति सांगितली … Read more