राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे : पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्रात भाजप विरोधात विविध पक्ष तसेच आघाडींतील नेत्यांकडून आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली जात आहे. भाजप विरोधात असणारा काँग्रेस पक्ष हा मजबूत असल्याने या पक्षाच्या अध्यक्षपदाची लवकर निवड करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पक्षात तयारी केली जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काँग्रेसचे … Read more

एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित, फडणवीसांनी जनतेची दिशाभूल केली ; पृथ्वीराज चव्हाणांकडून पोलखोल

chavan fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ५ जुलै २०२१ रोजी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल होत की, ” २०११ साली केलेल्या एसईसीसी जनगणनेत ८ कोटी चुका असून एकट्या महाराष्ट्रात ६९ लाख चुका आहेत”. फडणवीसांच्या या दाव्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली असून एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित असल्याचे म्हंटल आहे. ओबीसींचे … Read more

आ. पृथ्वीराज बाबांच्या अधिकाऱ्यांना सूचना : कराड-विटा महामार्गावरील पाणी निचऱ्याची कामे तातडीने पूर्ण करा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड-विटा महामार्गावर गजानन सोसायटी दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असते. त्याचा निचरा व्हावा यासाठी मोठ्या पाईप टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली व अधिकाऱ्यांना हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महामार्ग विभागाचे उपअभियंता निखिल पानसरे, श्री. महाजन, कराड … Read more

स्व. प्रेमिलाकाकी व आनंदराव चव्हाण यांचा स्मृतिदिन कार्यक्रम यावर्षी रद्द

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे आई – वडील तसेच कराड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री स्व. आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व. प्रेमिलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन दरवर्षी 8 जुलै रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्मृतिदिन कार्यक्रम रद्द करण्याचा … Read more

निधी मंजूर : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ९० लाख रुपये

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य अभियंता, पुणे यांचेकडून या गावांच्या कामांना मंजुरी मिळाली होती, हि कामे … Read more

राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यसभेवर संधी द्यावी : डाॅ. बसवेश्वर चेणगे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मजबुती मिळवून द्यायची असेल आणि २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला बहुमतापर्यंत पोहोचायचे असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यंग ब्रिगेडसोबत जुन्या-जाणत्या, अनुभवी, अभ्यासू व व्हिजनरी अशी प्रतिमा असलेल्या सहकाऱ्यांचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे पक्षाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातून राष्ट्रीय राजकारणात … Read more

स्वबळाची भाषा चुकीची नाही, पण पायाखालची जमीन तपासली पाहिजे; सामनातून काँग्रेसवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार असून देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने स्वबळाची भाषा वापरली जात आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम, … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : माजी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरील चर्चेनंतर उंडाळकर गट अविनाश मोहिंतेसोबत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेसचे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर तिरंगी लढतीत कोणाला पाठिंबा द्यायचा यांचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय घेण्याअगोदर बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील बंगल्यावर खलबते झाली, अन् … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : शरद पवार- पृथ्वीराज चव्हाण भेटीने पुन्हा आघाडीच्या वावड्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीच्या आघाडीच्या विषयावर झाल्याचे समजत आहे. पवार- चव्हाण भेटीने पुन्हा आघाडीच्या वावड्या सुरू झाल्या आहेत. सातारा व सांगली जिल्ह्यांतील कराड, वाळवा, कडेपूर, पलूस, खानापूर, … Read more

इंधन दरवाढीतून केंद्र सरकारची जनतेकडून करवसुली : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना भारतात मात्र, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत जाऊन आता पेट्रोल १०० रुपयांना तर डिझेल ९२ रुपयांना मिळत आहे तसेच स्वयंपाक गॅस ९०० रुपयांच्या घरात पोहचला आहे. केंद्रातील मोदी सरकारची ही दरवाढ नसून करवाढ आहे. कोरोनासाठी दिलेल्या पॅकेजमधील रक्कम इंधन दरवाढीतून जिझीया कराच्या माध्यमातून … Read more