सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकणार केंद्र सरकार; Tata आणि Adani प्रमुख दावेदार

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारने (Government) देशातील सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. याबाबतची चर्चा मोदी सरकार बेदरकारपणे खुलेपणाने करत आहे. यामुळे 2022 च्या बजेटमध्ये कंपनीवर योजनाबध्द पद्धतीने आर्थिक निर्बंध लावून त्या कंपनीस खासगीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानुसार सरकार एका सरकारी कंपनीचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. परंतु जी कंपनी विकायची … Read more

चिकलठाणा विमानतळाच्या खासगीकरणाचे ‘उड्डाण’

aurangabad Airport

औरंगाबाद – राज्माची पर्यटन राजधानी औरंगाबादमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरण प्रक्रियेला वेग दिला जात आहे. निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विमानतळाचा नकाशा तयार होताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात रायपूरसोबत औरंगाबाद अशा एकत्रितपणे विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे समजते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सप्टेंबर 2021 मध्ये देशातील 13 विमानतळांच्या … Read more

सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्यात येणार, नीती आयोगाने सरकारकडे सोपविली ‘ही’ लिस्ट

नवी दिल्ली । केंद्र सरकारचे थिंक टँक असलेल्या नीती आयोगाने (NITI Aayog) निर्गुंतवणुकीवरील कोअर ग्रुप ऑफ सेक्रेटरीस (Core Group of Secretaries on Disinvestment) सादर केल्या आहेत. निर्गुंतवणूक प्रक्रियेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात खाजगीकरण करण्यात येणार असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नावे आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. खाजगीकरणासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एका विमा … Read more

आज बँकांच्या खाजगीकरणाचा पहिला टप्पा, ‘या’ बँकांचा यादीत समावेश

नवी दिल्ली | वृत्तसंस्था केंद्र सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दोन सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांच्या मते खासगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज 14 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकार्‍यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये … Read more

‘या’ सरकारी बँका केल्या आहेत शॉर्टलिस्ट, लवकरच होणार खासगीकरण ! RBI गव्हर्नरने केले ‘हे’ मोठे विधान

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी सांगितले की,”आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणा बाबत (privatisation) सरकार बरोबर चर्चा करीत आहोत. या संदर्भातील ही प्रक्रिया पुढे केली जाईल. टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात शक्तीकांत दास म्हणाले की,”आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (Public Sector Banks) खाजगीकरणाबाबत सरकारशी चर्चा करीत आहोत आणि … Read more

खाजगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खाजगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव असून तो उधळून लावणार असल्याचा इशारा ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिला. महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यांना देशातील सर्वोच्च भारत रत्न किताब देऊन सन्मानित करावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली. खाजगीकरणामुळे आरक्षण हे पूर्णपणे संपणार … Read more

SBI सह देशातील ‘या’ सरकारी आणि ग्रामीण बँका पुढील 5 दिवस राहणार बंद, आजच तुमची कामे मार्गी लावा

नवी दिल्ली । जर आपल्याकडे देशातील सरकारी किंवा ग्रामीण बँकांमध्ये (Bank holidays) खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे, कारण या बँका पुढील 5 दिवस काम करणार नाहीत, म्हणजेच बँका बंद राहतील. याचे कारण साप्ताहिक सुट्टी, शिवरात्रि आणि संप आहे, म्हणून तुम्ही आजच रोख रकमेची व्यवस्था केली पाहिजे. याखेरीज तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही कामे … Read more

लवकरच आणखी 4 बँकांचे होऊ शकेल खासगीकरण, याबाबत केंद्राची भूमिका काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्र सरकार येत्या काळामध्ये अजून चार बँकांचे खाजगीकरण करू शकते. लाईव्हमिंटने दिलेल्या बातमीनुसार, पुढील टप्प्यात सरकारने खाजगीकरणाच्या राज्य संचलित बँकाची निवड केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हीसिस बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली आहे. सरकार सध्या खासगीकरणाकडे जास्त भर देत असून, … Read more

खाजगीकरणाच्या पुढील फेरीसाठी सरकार कडून ‘या’ 4 सरकारी-बँकांची निवड: रिपोर्ट

नवी दिल्ली । खासगीकरणाच्या पुढील फेरीसाठी केंद्र सरकारने 4 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची निवड केली आहे. तीन सरकारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बँकिंग क्षेत्रातील सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा हा निर्णय एक राजकीयदृष्ट्या धोकादायक पाऊल मानला जात आहे, कारण यामुळे कोट्यवधी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकेल. पण आता मोदी सरकार बँकांच्या खासगीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची तयारी … Read more

कर्मचारी-अधिकारी संघटना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणा विरोधात 15 मार्चपासून संपावर जाणार

नवी दिल्ली । बँकांशी संबंधित 9 संघटनांची मुख्य संस्था (Umbrella Body) असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ने 15 मार्च 2021 पासून देशभरातील सर्व बँकांचा संप (Bank Strike) पुकारला आहे. वास्तविक, बँकांच्या संघटना पीएसबीच्या खासगीकरणाच्या विरोधात आहेत. वास्तविक, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी बजट 2021 (Budget 2021) सादर करताना 2 सार्वजनिक … Read more