इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  महसूल खात्यातील प्रलंबित कामे व सामान्य माणसांच्या अडवणुकी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. एक महिन्याच्या आत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून सामान्य जनतेस उत्तम सेवा द्या. अन्यथा तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. प्रांताधिकारी … Read more

आशा आणि गटप्रवर्तक महिलांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, त्यांच्या मानधनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. फेडरेशनचे नेते कॉ. उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाजयांना फेडरेशनने निवेदन दिले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी … Read more

रस्त्यांवरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे नेर्ले येथील माने गल्लीतील युवकांनी एकत्र येत खड्डेमय झालेल्या जिल्हा परिषदेच्या महादेव मंदिर ते नांगरे विहीर पर्यन्त रस्त्यावर रांगोळी काढून निषेध व्यक्त केला. गेल्या १५ वर्षांपासून हा रस्ता खड्डयांनी व्यापला आहे. याकडे जिल्हा परिषद, बांधकाम विभाग इस्लामपूर यांचे दुर्लक्ष आहे रांगोळी काढल्यानंतर तरी प्रशासन व प्रतिनिधी लक्ष देणार का असा … Read more

महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारविरोधात घंटानाद आंदोलन

ठाणे प्रतिनिधी । राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असताना अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ कशी होत आहे? याचे उत्तर सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे नाही. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच … Read more

उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेतला घेराव

कोल्हापूर प्रतिनिधी | पंचगंगा नदीवरील उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी विकास समितीच्या वतीनं आज कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा ते तेरवाड बंधारा दरम्यानची उपसाबंदी कायमस्वरूपी उठवण्याची मागणी त्यांनी केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट परिसरातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी आज सिंचन भवन च्या कार्यकारी अभियंता … Read more

अण्णा हजारेंचा सरकारला अल्टीमेटम! जनतेला दिलेली आश्वासनं पुर्ण करा, अन्यथा..

images

अहमदनगर प्रतिनिधी | लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती करण्याबाबत आमरण उपोषणाला बसलेले जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. “८ फेब्रुवारी पर्यंत सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करावीत अन्यथा मी मला मिळालेला पद्मभूषण पुरस्कार परत करेन” असा इशारा हजारे यांनी दिला आहे. राळेगणसिद्धी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हजारे यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याने राजकिय वर्तुळात … Read more

या कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोलिसांनी चिमुकल्याचे जॅकेट उतरवले

black jacket remove

गुवाहाटी प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने सरकारचा निषेध करणार्‍या लोकांची चांगलीच धास्ती खाल्ली आहे. अलीकडच्या काही काळात कोणीतरी आपला निषेध करेल अशी भीती भाजप नेत्यांना वाटत असते. भाजप च्या अनेक सभांमधून त्याची प्रचिती आली आहे. असाच प्रकार अासाम चे मुख्यमत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या सभेत घडला. काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या एका चिमुकल्याला पोलिसांनी जॅकेट उतरवायला … Read more

स्वतःला स्मशानभूमीतील खड्डयांत गाडून घेतले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

Shwabhimani Shetkari Sanghatna

शेगाव | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. स्वत:ला स्मशानभूमीतील खड्ड्यांत गाढून घेत आंदोलक शेतकर्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. बुधवारी सकाळी शेगाव जवळील संग्रामपुर तालुक्यातील निरोड येथील स्मशानभूमीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत … Read more

महापरिक्षा पोर्टल विरोधात कोल्हापूरात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

पोर्टल

कोल्हापूर | जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज एकत्र येऊन “महापरीक्षा पोर्टल विरोधात” भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. “महापरिक्षा पोर्टल रद्द करा” अशी प्रमुख मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समिती यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित केला होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पदवी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करून … Read more