सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा

bachchu kadu sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या ऑनलाइन गेमच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी त्यांनी ही जाहिरात त्वरीत बंद करण्यात यावी अशी विनंती देखील सचिन तेंडुलकरकडे केली होती. परंतु या विनंतीनंतर देखील प्रसार माध्यमांवर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात दाखवण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी निषेध व्यक्त करत … Read more

राज्यासह जिल्हाभरात आम आदमी पार्टी करणार केंद्र सरकारचा निषेध; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केंद्रातील भाजप सरकारने नाकारला आहे. तसेच नुकताच एक अध्यादेश काढला आहे. या विरोधात आम आदमी पार्टीच्यावतीने रविवारी (दि. 11) राज्यासह जिल्ह्यात एकाचवेळी निषेध करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आम आदमी पार्टीच्या वतीने रविवार दि. 11 … Read more

सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बदलीमागे ‘या’ बड्या नेत्याचा हात?, पंजाबराव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

_Panjabrao Patil Ruchesh Jayavanshi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची यांची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. माहिती काढल्यानंतर असे समजले की अशी चर्चा होत आहे की, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांचे जमत नव्हते. प्रशासनाने केलेली जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली तात्काळ रद्द करावी, अन्यथा सोमवारी तीव्र आंदोलन करू, अशा इशारा बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील … Read more

आता भविष्यात राज्यासह देशभर दंगली घडण्याची भीती : पृथ्वीराज चव्हाण

_Satara News Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                            हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या … Read more

कोल्हापूरात दगडफेक, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Hindutva organization protested Kolhapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. मोठ्या संख्येने संघटना रस्त्यावर उतरली असून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी … Read more

साताऱ्यात पालकमंत्री शंभूराजेंच्या निवास्थनासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न आंदोलन

Satara News

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या कोयना दौलत निवासस्थानासमोर दिव्यांग नागरिकांनी विविध मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी दिव्यांगानी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी आंदोलनकर्त्या दिव्यांगानी स्वच्छतागृह तसेच इतर शासकीय मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी केली होती. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आंदोलनकर्त्यानी आक्रमक पावित्रा घेतला. त्यामुळे काहीकाळ पालकमंत्र्यांच्या घरासमोर तणावाचे वातावरण … Read more

Satara News : डॉ. पाटणकरांचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा; म्हणाले…तोपर्यंत आंदोलन स्थगित नाही तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोयना प्रकल्पग्रस्तांचे गेली महिनाभरापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे न घेता एक महिनाभर सुटी घेण्याचा निर्णय उपस्थित आंदोलकांनी हातवर करून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास पुन्हा राज्यभर आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर 27 … Read more

Satara News : कोयनानगरच्या धरणग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास मंत्री शंभूराज देसाई देणार भेट

Koynanagar Protest shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गेल्या काही दिवसांपासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर … Read more

राहुल गांधीवरील कारवाईचा कराडात युवक काँग्रेसतर्फे निषेध

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे महात्मा गांधी पुतळ्याखाली आज मूकआंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने सत्तेचा चुकीचा वापर करून राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई ही निषेधार्थ आहे. आगामी काळात भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा … Read more

मंत्री शंभूराज देसाईंचा डॉ. पाटणकरांना फोन; कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाबाबत म्हणाले…

Shambhuraj Desai Dr. Bharat Patankar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गेल्या काही दिवसांपासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा विषय स्थानिक आमदारांकडून मार्गी लावला जात नसल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिल्यानंतर … Read more