महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई! मुंबईमध्ये दहशतवाद्याला अटक

Terrorist

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र दहशतवादविरोधी (Terrorist) पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एका दहशतवाद्याला (Terrorist) अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी पंजाबचा असल्याचे समोर आले आहे. त्याची कसून चौकशी केली असता आपण कॅनडामध्ये असलेल्या वॉन्टेड दहशतवादी लखबिर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. यानंतर या दहशतवाद्याला मुंबई एटीएसने पंजाब … Read more

ATS ची मोठी कारवाई : पुण्यात ‘लष्कर-ए-तोएबा’शी संबंध असलेल्या एका तरुणाला केली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एटीएसच्या वतीने नुकतीच मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली आहे. पुण्यातील हे दहशतवादी कनेक्शन समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, पुण्यात एटीएसने केलेल्या कारवाईत मोहम्मद जुनेद खान (वय 24, … Read more

गुजरात ATS ची मोठी कारवाई : 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टप्रकरणी चौघांना अटक

1993 Mumbai Bomb Blast Accused

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटीएसच्या पथकाकडून ठिकठिकाणी छापे टाकत 1993 साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींना पकडले जात आहे. दरम्यान आज गुजरातच्या एटीएसच्या पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई बॉंबस्फोट प्रकरणातील चार आरोपींना पथकाने अटक केली आहे. याबाबत अधिकार माहिती अशी कि, 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला … Read more

Diploma होल्डर आहे अल कायदाचा ‘हा’ दहशतवादी, काडीपेट्यांच्या काड्यांचा वापर करून बनवत होता बॉम्ब

लखनऊ । उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी अल कायदामधील दोन दहशतवाद्यांना अटक केली. आता सोमवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा खुलासा समोर आला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने चौकशीदरम्यान सांगितले की, तो जवळजवळ दीड वर्षापूर्वी त्याच्या हँडलरच्या संपर्कात आला होता आणि सामान्य वस्तूंमधून बॉम्ब बनवण्यास सांगण्यात आले होते. काकोरी भागातून अटक करण्यात आलेल्या या दोन दहशतवाद्यांना एटीएसने … Read more

“15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याची कट रचला”- ADG प्रशांत कुमार

लखनऊ । रविवारी एटीएसने राजधानी लखनऊमधील काकोरी भागात अल-कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, लखनऊ येथून अटक केलेले दोन्ही दहशतवादी अल कायदा समर्थित अंसार गजवतुल हिंद संघटनेशी संबंधित होते. ही लोकं 15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याचा विचार करीत होते. त्यांच्याकडून एटीएसने स्फोटके जप्त केली … Read more

मासे पकडण्यासाठी गळ टाकला अन् हातात आला बाँम्ब; ATS पथक घटनास्थळी दाखल

कराड : तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/172021018171282 कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच … Read more

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले; माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड – शिवदीप लांडे

Shivdeep Lande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. रमेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या करिअरमधील सर्वांत कठीण केस असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे. एटीएसकडून मनसुख … Read more

मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्कृष्ट; जे घडलं ते भयंकर – ठाकरे

मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे ख्वाजा युनूस … Read more

Breaking : सचिन वाझेंना NIA कडून अटक

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए च्या 13 तासांच्या चौंकशीनंतर अखेर वाझे यांना अटक केली आहे. NIA arrests Mumbai police officer Sachin Vaze in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani's house in Mumbai https://t.co/6AZvHH6rz2 — … Read more

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र ATS कडून मुंबईत अटक

मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र एटीएस पथकाने शनिवारी रात्री अटक केली आहे. कामरान अमीन खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मुंबईतील चुनाभट्टी भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला … Read more