पुण्यात पॉझिटिव्हीटी रेट वाढला; निर्बंधातून पुणेकरांची सुटका नाहीच

ajit pawar pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्ह्यात कोरोना काही प्रमाणात वाढला असून पॉझिटीव्हीटी रेट वाढला आहे. मागील आठवड्यात पुण्याचा पॉझिटीव्हिटी रेट हा 4.6 होता तर आता पुण्यातील पॉझिटिव्हिटीचा रेट 5.3 इतका झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. मागील आठवड्यात ज्या प्रमाणे तिसऱ्या … Read more

पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू पुन्हा वाढू लागली असून आता डेल्टा प्लस या नवीन विषाणूने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका कडून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार आता पुणे महानगरपालिका क्षेत्रात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत हे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे महापालिकेने जारी केलेल्या … Read more

सोमवार पासून पुण्यात काय सुरू आणि काय बंद; पहा फक्त एका क्लिक वर

Ajit Pawar Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकार कडून लॉकडाऊनच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे.दरम्यान पुण्याचा समावेश तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. तिसऱ्या स्तरानुसार पुण्यात अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार आहेत. थिएटर आणि नाट्यगृह मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात … Read more

पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार काय? अजित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

पुणे : राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बेड वेळेवर उपलब्ध होत नाहीयेत. गुरुवारी न्यालयाने पुण्यासारख्या शहरात सरकारने लोकडाऊन लावावे असा सल्ला दिला आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार काय? याबाबत नागरिकांच्यात चर्चा सुरु होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुण्यात … Read more

पुणे संचारबंदीमध्ये मोठा बदल; मनपा आयुक्तांनी जारी केली सुधारित नियमावली

lockdown

पुणे | करोनाच्या दुसऱ्याला लाटेमधील प्रचंड रुग्णसंख्या पाहता शासनाने ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यामध्ये संचारबंदी लागू केली. पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून पुणे शहरासाठी सुधारित नियमावली जाहीर करून करून कडक अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. यामुळे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. काय आहेत हे सुधारित आदेश याबत जाणून घेऊ. सर्व ऑक्सिजन प्रोडूसर … Read more

राज्यासाठी जो निर्णय असेल, तो पुण्यासाठी नको, अजित पवारांची भूमिका

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यासाठी जो निर्णय असेल तो घ्या, आमचा पाठिंबा राहिल. मात्र, राज्यासाठी जो निर्णय घ्याल, तो पुण्याला लागू करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या … Read more

पुण्यातील सर्व धार्मिक स्थळांवर शुकशुकाट ;भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन

पुणे |  पुणे शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काल(2एप्रिल) पुण्याचे पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील सर्व धार्मिक स्थळ आज पासून (3एप्रिल ) 9 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक मंदिरांच्या बाहेर बंद … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more

पुणेकरांना दिलासा! २३ जुलैनंतर लॉकडाउन नसेल जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची माहिती

पुणे । पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात १० दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढणार असल्याची चर्चा होत असताना २३ जुलैनंतर पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची … Read more

पुणेकरांना १० दिवसांच्या लॉकडाऊनमधून उद्या एका दिवसाची सूट

पुणे । कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पुण्यात पुन्हा एकदा १० दिवसांसाठी कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता यावी यासाठी उद्या रविवारी एक दिवस लॉकडाउन थोडा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कठोर लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात १४ … Read more