… म्हणून अजित पवारांनी थेट मुंबईच्या आयुक्तांनाच पुण्यात केले पाचारण

पुणे । पुण्यात कोरोना विरोधातील लढा अधिक प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतलाय. मुंबईतील कोरोना नियंत्रणाचे यशस्वी उपयोजना लक्षात घेत अजित पवारांनी थेट मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पुण्यात पाचारण केले आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत कोरोना नियंत्रणाचे धडे दिले. कोरोना नियंत्रणाच्या मुंबईतील अनुभवाच्या आधारावर इक्बाल सिंह चहल यांनी पुणे … Read more

पुण्यात लॉकडाऊन सुरु! जाणून घ्या कोणत्या गोष्टी राहणार सुरु कोणत्या बंद

पुणे । करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुण्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून मंगळवारी १४ जुलैच्या मध्यरात्री सुरु झालेला लॉकडाउन २३ जुलैपर्यंत कायम असणार आहे.लॉकडाउनच्या नियमांच पालन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कडक … Read more

‘या’ पाच कारणांमुळे पुण्यात पुन्हा १५ दिवसांसाठी लाकडाऊन जाहीर

पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन होईल असे जाहीर केले आहे. याआधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन १२ जुलै रोजी संपतोय. त्यामुळे १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत अजित पवार यांनी आधीच दिले होते. त्यानुसार हा लॉकडाउन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढवण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक … Read more

पुणे मार्केट यार्ड उद्यापासून बंद!

पुणे । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अशा वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

लॉकडाउन तोडण्यात पुणेकर आघाडीवर

पुणे । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र, अशा स्थितीतही लॉकडाउन भंग करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर २४ मार्च पासून ते ८ एप्रिल या कालावधीत २७ हजार ४३२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात पुणे शहर … Read more

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! आज संध्याकाळी ६ वाजल्या पासून ३१ मार्चपर्यंत खाजगी वाहनांना रस्त्यांवर यायला बंदी

Pune Police

पुणे प्रतिनिधी | पुण्यात कलमी १४४ लागू आहे. पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक भागांत लोक रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. Vehicle movement will be stopped completely in the … Read more