पुणे विमानतळावरून ‘या’ 3 शहरांना थेट विमानसेवा सुरु; पहा कोणकोणत्या शहरांचा समावेश

Pune Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानले जाणारे पुणे (Pune) शहर हे विद्येचे माहेरघर असून शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्ट्या एक महत्वाचे केंद्र बनले आहे. पुण्यात फक्त महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी लोक येत असतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विमानसेवा हा महत्वाचा घटक बनतो. … Read more

वळसे-पाटील साहेब, तुम्हांला निष्ठा गहाण का ठेवावी लागली? रोहित पवारांचा थेट निशाणा

Rohit Pawar Dilip Walse-Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह सवता सुभा मांडला आणि भाजप शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश होता. पवारांच्या … Read more

Crime News : सातार्‍याच्या IT इंजिनिअरला पुण्यात अटक, पाकिस्तानी गुप्तहेरांच्या होता संपर्कात

Abhijeet Jambure arrested (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाला ओडिशा स्पेशल टास्क फोर्सने पुण्यातून अटक केली आहे. अभिजीत संजय जंबुरे, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो मूळचा सातार्‍यातील विहे (ता. पाटण) गावचा रहिवासी आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत तो नोकरीला होता. तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. या … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का!! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार; कारणंही सांगितलं

Amol Kolhe Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच २ गट पडले आहेत. अनेक नेते द्विधामनस्थितीत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आज आपला राजीनामा देणार आहेत. आपण शरद पवारांसोबत आहोत असं अमोल कोल्हे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होत. आज ते आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. मात्र शरद … Read more

Pune Tourism : लोहगडावर पर्यटक अडकले; पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पुणेकर Frustrate होऊन आले, नक्की काय घडलं?

Pune Tourism Lohgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असून सर्वत्र पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. पावसाळ्यात मनसोक्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्याच पद्धतीने पुणे शहरापासून (Pune Tourism) जवळपास 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोहगड किल्ल्यावर काल पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र किल्ल्याच्या महादरवाजामध्येच तब्बल 4 तास अडकून पडल्याने पर्यटकांचा मोठा … Read more

Pune News : कॉलेजमध्ये कोयता काढून दहशतीचा प्रयत्न; पोलिसांनी तरुणाची दिंडंच काढली

koyta in pune college

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून विद्येचं माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यात कोयत्याने दहशत माजवली आहे. अनेक ठिकाणी कोयत्याच्या मदतीने गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. आता तर एका तरुणाने चक्क कॉलेजमध्येच कोयता काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. कुणाल कानगुडे असं या तरुणाचे नाव असून तो १९ वर्षाचा आहे. पोलिसांनी या प्रकारानंतर तात्काळ त्याला … Read more

समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो, असं लोक म्हणतात

sharad pawar devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो असं तेथील लोक म्हणत असल्याचे सांगत पवारांनी फडणवीसांवर बोचरा वार केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, समृद्धी … Read more

Monsoon Tourism : लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो!! पर्यटकांची तुफान गर्दी

Monsoon Tourism Bhushi Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झालं असून सर्वच शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात पर्यटनासाठी (Monsoon Tourism) अनेकजण उत्सुक असतात. निसर्गरम्य वातावरणात जाऊन, टेकड्या, डोंगरदरे आणि धबधबे पाहण्यासाठी अनेकजण पावसाळ्याची वाट पाहत असतात. अशाच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोणावळ्यामधील प्रसिद्ध असे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी … Read more

रुपाली चाकणकरांना आमदार व्हायचंय!! ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची व्यक्त केली इच्छा

RUPALI CHAKANKAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असून सर्वच पक्ष आणि नेतेमंडळी मतदारसंघांची चाचपणी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आमदार होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत ते सुद्धा सांगितलं आहे. आज पुणे … Read more

दर्शना पवार हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला अटक; खुनाचं धक्कादायक कारण समोर

darshana pawar murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमपीएससी मध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळवलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) मृत्यू प्रकरणी पोलिसाना मोठं यश मिळालं आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता, परंतु ज्या मित्रासोबत ती राजगडावर गेली होती त्या राहुल हंडोरेला (Rahul Handore) पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनाच्या मृत्यूनंतर राहुल गायबच होता, अखेर पोलिसांनी … Read more