उपविभाग प्रमुखपदी शिंदे यांची निवड

पुणे | शिव सेना पर्वती मतदारसंघ उपविभाग प्रमूख पदी अतुल शिंदे यांची निवड करण्यात आली. शहर प्रमूख नेते गजानन भटकूडे, संजय मोरे यांनी शिंदे यांच्याकडून सामाजिक कार्याची दखल घेत निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी रवींद्र मेर्लेकर, नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अल्पउत्पन्न धारकांसाठी लसीकरण कार्यक्रम

पुणे  | सेवा व सहयोग अभियान अंतर्गत अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी नगर परिसरातील गुलटेकडी औद्योगिक वसाहत आरोग्य कोठीत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले. वसाहतील अनेक नागरीकांनी आभार व अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व भारत मातेचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन महेश करपे, दर्शन मिरासदार यांनी केले. यावेळी डॉ. प्रसाद … Read more

गणेश विसर्जनादरम्यान दोघे बुडाले; पुण्यातील दुर्दैवी घटना

पुणे : भोसरी एमआयडीसी येथे गणेश विसर्जनादरम्यान दोघे जण बुडाले आहेत. यामध्ये एकाचा मृतदेह सापडला आहे तर दुसऱ्याचा अग्निशमन दल आणि आळंदी पोलिसांकडून शोध सुरू आहे. एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस ठाणे MIDC भोसरी हद्दीत सदर घटना घडली आहे. हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी … Read more

अचानक उद्भवलेल्या दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी 50 लाखांची गरज; पत्नी अन् मुलाकडून पैसे गोळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

पुणे प्रतिनिधी । मेडिकल दुकानावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महेश हरिश्चंद्र शिनकर (48) ह्यांना गिलीयन बार सिंड्रोम (Guillain-barre Syndrome) ह्या दुर्मीळ आजाराची लागण झाली असून, ते गेल्या 15 दिवसांपासून उपचार घेत आहेत. सुरवातीला काही दिवस सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन येथे उपचार्थ दाखल झाले होते, मात्र तेथील उपचार खर्चिक असल्याने त्यांना डी वाय पाटील, पिंपरी … Read more

पोलिसांना मिळाले शिवसेना नेते संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यातील कथित कॉल रेकॉर्डिंग

sanjay rathod

पुणे । 22 वर्षीय पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात पुणे पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. असे म्हटले जात आहे की, मृत्यूच्या 4-5 दिवस आधी, महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय राठोड आणि मुलीमध्ये बरेच मोठे संभाषण झाले. असा दावा केला जात आहे की, एकदा या दोघांमध्ये सुमारे 90 मिनिटे एवढे संभाषण झाले. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणचा … Read more

पुण्यात DCP मॅडमना हवी फुकट बिर्याणी; कर्मचाऱ्याची थेट महासंचालकांकडे तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्याच हद्दीतील हॉटेल मालकाकडून आपण पैसे देऊन बिर्याणी का घ्यायची अशी उद्दामपानाची भाषा संबंधित महिला पोलीस अधिकारी वापरत असल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याच सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे. कर्मचाऱ्यांने एक … Read more

पुण्यातील आंबिलओढा अतिक्रमण कारवाईदरम्यान तुफान राडा; अंगावर रॉकेल ओतून नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

ambil odha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने … Read more

सोमवार पासून पुण्यात काय सुरू आणि काय बंद; पहा फक्त एका क्लिक वर

Ajit Pawar Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकार कडून लॉकडाऊनच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे.दरम्यान पुण्याचा समावेश तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. तिसऱ्या स्तरानुसार पुण्यात अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार आहेत. थिएटर आणि नाट्यगृह मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात … Read more

भारत बायोटेक पुण्यात तयार करणार आहे कोवॅक्सिन, ऑगस्टच्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याचा अंदाज

covaxin

पुणे । कोवॅक्सिनची (Covaxin) निर्मिती करणार्‍या भारत बायोटेकची उपकंपनी बायोवेट प्रायव्हेट लिमिटेडने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पुण्यातील मांजरी येथील एका प्लांटमध्ये लस उत्पादन ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण कार्यान्वित होईल. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्लांटला भेट दिली. मुंबई उच्च … Read more

पुण्यातील ससून रुग्णालयामधील MARD डॉक्टर्स संपावर; आवश्यक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संप सुरू

sasoon hospital

पुणे | पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये मार्ड- (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शिअल डॉक्टर्स) म्हणजेच निवासी डॉक्टर संघटनेने संप पुकारला आहे. यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या कमतरतेमुळे होणारी गैरसोय पाहता लवकरात लवकर वाढवण्यात येणार बेड सोबतच मनुष्यबळही वाढविण्यात यावे. या मागणीसाठी ससूनमधील मार्ट संघटनेचे डॉक्टर संपावर गेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा सध्याच्या घडीला बंद आहेत. यामुळे … Read more