IND vs Ban Test 2024 : अश्विनचा बांगलादेशला चोप !! संकटात सापडलेल्या टीम इंडियाला तारलं
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्व बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs Ban Test 2024) संकटात सापडलेल्या टीम इंडियाला आर अश्विनने (R Ashwin) चांगलंच तारलं. एकवेळ भारताची अवस्था १४४-६ अशी असताना टीम इंडिया २०० धावांचा टप्पा तरी पार करते का असा प्रश्न पडला होता. मात्र आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडगोळीने टीम दमदार … Read more