भारत जोडो यात्रेतील काँग्रेस नेते राहुल गांधींचा अनोखा व्हिडिओ जोरदार वायरल

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राहुल गांधी (rahul gandhi) काहींना काही कारणाने चर्चेत राहत आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी नोंदवत त्यांनी संपूर्ण भारत दौरा सुरू केला आहे. या यात्रेत मात्र ते (rahul gandhi) काही ना काही कारणाने चर्चेचा विषय ठरत आहेत. मग त्यात त्यांचा हजारो किंमतीचा पांढरा टी शर्ट आणि आता केरळ मधला त्यांचा एक व्हिडिओ … Read more

अन् राहुल गांधींनी स्वतः त्या चिमुकलीला घातली सॅन्डल; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. कन्याकुमारी पासून सुरु झालेली ही यात्रा १५० दिवसात काश्मीर पर्यंत जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी थेट जनतेशी जोडले जात आहेत. याच दरम्यान, राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. भारत जोडो यात्रेच्या 11व्या … Read more

राहुल गांधींनाच काँग्रेस अध्यक्ष करा; ‘या’ राज्यात ठराव मंजूर

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये तब्बल २० वर्षांनी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर असतानाच आता राजस्थान काँग्रेस कमिटीने मात्र राहुल गांधी यांनाच काँग्रेस अध्यक्ष करावं असा प्रस्ताव मंजूर केला आहे. राजस्थान कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची शनिवारी बैठक झाली, यात हा … Read more

8 चित्ते तर आले, पण 16 कोटी रोजगार का नाही आले? राहुल गांधींचा मोदींना सवाल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. यानंतर भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत मोदींवर निशाणा साधला … Read more

राहुल गांधींची शिवगिरी मठाला भेट; श्री नारायण गुरूंना वाहिली आदरांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. आज राहुल गांधी यांनी केरळ येथील शिवगिरी मठाला भेट दिली. प्रख्यात समाजसुधारक श्री नारायण गुरु यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुल गांधी या मठात पोचले. यावेळी त्यांनी येथील संन्याशांचीही भेट घेतली आहे. शिवगिरी मठात जाऊन महान अध्यात्मिक, तत्वज्ञानी आणि समाजसुधारक … Read more

हिंदुस्थानातील नफरती माहोल दुरूस्त करण्यासाठी “भारत जोडो यात्रा” : सामना

मुंबई | राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ, ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठी असल्याचं सामना मुख्यपत्रात म्हणण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सामना मधून सांगत राहूल गांधीना व त्याच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे. “देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग … Read more

काँग्रेस अध्यक्ष होणार का?? राहुल गांधींच्या उत्तराने सस्पेंस वाढला

rahul gandhi

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्याच नावाची मागणी करत आहेत पण राहुल गांधी अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे समोर आलं होत. पण आता मात्र अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून … Read more

राहूल गांधीची “भारत जोडो नव्हे, भारत तोडो यात्रा” : रामदास आठवले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नरेंद्र मोदींनी सगळा भारत जोडलेला आहे. राहूल गांधींना पक्ष जोडता येत नाही आणि ते भारत काय जोडणार आहेत. त्यांना पक्षाला संभाळता येत नाही. काॅंग्रेस पक्षाची अवस्था एकदम डाऊन झालेली आहे. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे, ही “भारत जोडो नव्हे, तर भारत तोडो यात्रा आहे”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री … Read more

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आजपासून सुरुवात; काँग्रेस चार्ज होणार??

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्यास काँग्रेस सज्ज झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आजपासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेचा उद्देश प्रेम आणि बंधुता पसरवणे हा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. म्हणूनच याला ‘भारत जोडो यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी … Read more

देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी २४ तास काम करतात. आणि मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीतील रामलीला … Read more