भाजपला नेहरू- गांधी परिवाराचे काही शिल्लकच ठेवायचं नाही; सामनातून थेट आरोप

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या ईडी च्या रडारावर असून आज सलग चौथ्या दिवशी त्यांना चौकशी साठी हजर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर जोरदार टीका केली. भाजपला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या स्मृती फक्त नष्टच करायच्या नाहीत, तर त्या परिवाराची वंशवेलही कायमची संपवून … Read more

राहुल गांधी, सोनिया गांधीवर ED ने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरती ईडीने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा ठराव केल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड येथे काँग्रेस पदाधिकारी नव संकल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ईडीने केलेल्या कारवाई विरोधात ठराव करण्यात आला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

पी चिदंबरम यांना पोलिसांकडून धक्काबुक्की, गंभीर दुखापत

P Chidambaram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ‘यंग इंडियन’ कंपनीचे प्रमुख समभागधारक राहुल गांधी यांची सोमवारी ईडीच्यावतीने तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काँग्रेसच्या बढया नेत्यांमध्ये पी चिदंबरम यांचाही समावेश होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांना गंभीर … Read more

गांधी परिवाराने 2 हजार कोटी हडप केले; फडणवीसांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी चौकशी सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. त्यातच भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गांधी कुटुंबाने 2 हजार कोटींची संपत्ती हडप केली असा गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी … Read more

राहुल गांधी ED कार्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना समन्स बचावल्यानंतर ते आज अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी समोर हजर झाले. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आक्रमक पावित्रा घेतला जात आहे. राहुल गांधी यांना समन्स बजावल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी दिल्लीत ईडी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात … Read more

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात लावला तर…; नाना पटोलेंचा ED ला थेट इशारा

Nana Patole Ed Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ईडीला इशारा दिला आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात जरी लावला तर देशातील आणि … Read more

पंडित नेहरूंना ED ची नोटीस बजावल्यानंतरच काहींचा आत्मा शांत होईल; राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

sanjay raut narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना नोटीस बाजावली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते त्यामध्ये नेहरूंचा आत्मा त्यात गुंतला होता. नेहरू आक्रमक असल्याने कोणत्याही टिकेला घाबरत नव्हते. आता … Read more

सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

Sonia Gandhi Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना काल ईडीच्यावतीने नोटीस बजावण्यात आली. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. मात्र, त्यांना चौकशीसाठी हजर राहता येणार नाही. कारण पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यासोबत बैठका सुरु होत्या. दरम्यान, … Read more

सोनिया गांधी, राहुल गांधींच्या ED च्या समन्सवर काँग्रेसने दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Congress Sonia Gandhi Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नुकतेच समन्स बजावण्यात आलेले आहे. 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणावर बजावल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बजावल्यामुळे त्यावर आता काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी व रणदीप सुरजेवाला यांनी थेट … Read more

राहुल गांधी, सोनिया गांधी यांना ED चे समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नुकतेच समन्स बजावण्यात आलेले आहे. 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणावर ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्यावतीने सध्या अनेक राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात … Read more