मोदी आणि पीएम केअर मधील व्हेंटिलेटर दोघेही फेल ; राहुल गांधींनी पुन्हा साधला निशाणा

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातुलनेने अपुरी पडणारी आरोग्य सुविधा याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील समानता दाखवली आहे. PMCares के वेंटिलेटर … Read more

मी माझ्या मित्राला गमावले; सातव यांच्या निधनाने राहुल गांधी हळहळले

rahul gandhi rajeev satav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच कोरोनाने निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अंत्यत जवळचे म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांना अपार दुःख झालं. राहुल गांधी यांनी ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांचे ट्वीट  “मी माझ्या … Read more

लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब ; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशात कोरोनामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लस, … Read more

ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात यावं सरकारला भांडावून सोडावं ,सेनेचा राहुल गांधींवर निशाणा

rahul gandhi & raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करा व सध्याच्या सरकार विषयी लोकांच्या मनात रोष निर्माण होतो आहे. बेरोजगारी, अर्थ संकट, महागाई, कोरोना मुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला आली आहे. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून खाली उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे … Read more

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित ; CWC बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे . कोरोनाच्या संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही त्यांनी चिंता व्यक्त करताना या पराभवातून धडा घ्या, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या … Read more

‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची टीका सुरवातीपासूनच काँग्रेससह इतर पक्षांकडून केली जात आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दोन फोटो शेअर करीत ‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय’, असं म्हंटल … Read more

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबत नाही; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेऊन टीका करत असतात. कालच देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले होते. आता त्यांनी ट्विट करत मोदी सरकार वर टीका केली आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही असे राहुल गांधी … Read more

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली आहे. आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी थेट पत्र लिहून मोदी सरकारला काही सल्ले दिले आहेत. करोना विषाणूच्या प्रत्येक रुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल … Read more

ICU ला कुलूप, मृतदेह तसेच सोडून सर्व डॉक्टर्स-कर्मचारी फरार ( Video)

Delhi Hospital

गुरुग्राम : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशातच दिल्लीच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. … Read more

‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरु’ ; पेट्रोल डिझेल दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील 5 राज्यातील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल – डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलचे भाव आता पुन्हा वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार वर टीका केली आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं कारण … Read more