जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, हा न्याय आहे का ?? राहुल गांधींचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान मोदींनी 8000 कोटींच विमान खरेदी केल आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, असा न्याय का ??? असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत एका ट्रकमध्ये काही जवान … Read more

…तेव्हा मोदींना हा प्रश्न का विचारत नाही?? ट्रॅक्टरच्या कुशन बद्दल राहुल गांधींचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत राहुल गांधी ज्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले होते. त्याच्या सीटवर कुशन लावलेलं होतं. राहुल गांधींचा हा फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. त्याचबरोबर भाजपा नेत्यांनीही त्यावरून खिल्ली उडवली होती.त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा … Read more

कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी तुम्ही संसदेत का उपस्थित नव्हते? राहुल गांधी म्हणाले..

पतियाळा । काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत वादग्रस्त कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. यावरुन संसदेत घडलेल्या रणकंदनात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मात्र, अशावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते परदेशात का जाऊन बसले होते, असा सवाल शिरोमणी अकाली दलाने उपस्थित केला होता. (Rahul Gandhi explain why he was aboroad when farm bills were passed) त्यावर … Read more

राहुल-प्रियांका गांधी पोहोचले हाथरस पीडितेच्या कुटुंबाच्या घरी

हाथरस । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथ पीडितेच्या गावी पोहचले आहेत. याठिकाणी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात त्यांना आलं होत. Hathras: Congress leaders Rahul Gandhi and … Read more

हाथरस प्रकरण: अखेर राहुल-प्रियांका गांधींना पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची मिळली परवानगी

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरस येथील पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. Delhi: Congress leader Rahul Gandhi at Delhi-Noida flyway. Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra with other leaders are en route … Read more

राहुल गांधींचा गनिमी कावा! मोटारसायकलवरून हाथरस गाठण्याची पोलिसांना धास्ती

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र उत्तरप्रदेश पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर रोखले होते. यावेळी राहुल गांधींना उत्तरप्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की सुद्धा केली होती. त्यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र आज पुन्हा राहुल … Read more

पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटणारच ; राहुल गांधींचा निर्धार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली असून उत्तरप्रदेश सरकारचा निषेद केला जात आहे. तसेच या दुर्घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे … Read more

सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन क्रूरतेवर उतरलंय ; व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी साधला निशाणा

rahul gandhi and yogi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. तर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच पीडितेच्या कुटुंबीयांवर प्रशासनाकडून इतरांना भेटण्यासाठी रोखलं जात असल्याचं वृत्त असून, याविषयी राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करून निशाणा साधला आहे. UP … Read more

राहुल गांधी पंजाब व हरयाणामध्ये काढणार ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांवरून आक्रमक

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातला शेतकऱ्यांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पंजाब, हरयाणासह देशातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहेत. रस्त्यावर उतरून शेतकरी आपला रोष आणि विरोध व्यक्त करत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतला असून, ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान पंजाब व हरयाणामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली … Read more

राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून FIR दाखल

नवी दिल्ली । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 … Read more