मोदी सरकारने कोरोनाच्या युद्धात शरणागती स्वीकारली आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेस नेतेअध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे शरणागती स्वीकारली असल्याचे टीकास्त्र राहुल यांनी सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ‘द प्रिंट’ वेबसाईटवरील एक लेख … Read more

आरोप करण्यापूर्वी इतिहासात काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

सातारा । राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे, असा सल्ला पवार यांनी राहुल यांना दिला आहे. शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारत-चीन … Read more

पंतप्रधान मोदीजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय!- राहुल गांधी

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील संघर्षानंतर सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही’ या वक्तव्याला विरोधकांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर यावं आणि चीनच्या घुसखोरीबद्दल खरं काय आहे ते सांगावं, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे केलं … Read more

मोदी सरकारने कोरोना आणि डिझेल-पेट्रोलचे दर केले ‘अनलॉक’; राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली । मोदी सरकारनं देशात अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येबरोबरच इंधनाचेही दर वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. यावर लक्ष वेधत ‘मोदी सरकारनं करोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत”, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे. काही दिवस राहुल गांधी यांनी लॉकडाउन अयशस्वी झाल्याचा दावा करत त्याचे आलेखही शेअर … Read more

तरी चीनकडून मोदींचं कौतुक का? राहुल गांधींचा संतप्त सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमध्ये चीननं घोसखोरीचं केली नसल्याच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षांचा तिखट सूर मावळत नाही, तोच गांधी यांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित करत सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला आहे. चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्ताचा संदर्भ … Read more

राहुल गांधींच्या मोदींवरच्या टीकेला रामदास आठवलेंनी दिलं सॉल्लीड उत्तर, म्हणाले..

नवी दिल्ली । लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यावर भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलं. राहुल गांधींच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून … Read more

देशाच्या भलाईसाठी मोदीजी डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला ऐका!- राहुल गांधी

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्रतेने मानावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली … Read more

भारत-चीन तणाव: राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं- अमित शहा

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या दाव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न … Read more

स्थानिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न राहुल गांधींना समजत नाहीत – किशन रेड्डी 

Rahul gandhi supreem court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सायंकाळी गलवान खोऱ्यातील भारत – चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले होते. शहीद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी पाठवलं? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.  केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा १८ सेकंदांचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more