BREAKING : भाजपची आता खैर नाही! 26 विरोधी पक्षांची संयुक्त ‘INDIA’ आघाडी

BREAKING : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व विरोधी पक्षांची संयुक्त बैठक बंगळुरू येथे पार पडली आहे. या बैठकीमध्ये देशातील 26 पक्ष हजर होते. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष बंगळुरुमध्ये भाजपविरोधात एकवटले आहेत. मुख्य म्हणजे, या 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला “इंडिया” असे नाव देण्यात आले आहे. इंडिया म्हणजेच Indian National Democratic Inclusive … Read more

अखेर राहूल गांधींची घर शोधण्याची वणवण थांबली; माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी भाड्याने राहणार

Rahul Gandhi House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. परिणामी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. यामुळे राहूल गांधी यांना त्यांचे राहते सरकारी घर देखील सोडावे लागले. तेव्हापासून ते १० जनपथ या निवासस्थानी राहत होते.या काळात राहून गांधी आपल्या … Read more

विरोधी ऐक्यामागचं अपुरं गृहितक

oppositions leaders in india

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दीड डझन राजकीय पक्षांची परवा पाटण्यात बैठक पार पडली. या बैठकीतले फार तपशील जाहीर झालेले नाहीत, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढायचं याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, एवढं कळलंय. एवढंच ठरवायचं होतं, तर काश्मीरपासून केरळपर्यंच्या नेत्या-मुख्यमंत्र्यांना गोळा कशाला करावं लागलं, असा प्रश्न कुणालाही पडावा. पण राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांची अनुपस्थिती, अरविंद … Read more

राहुल गांधींचा Truck मधून प्रवास, चालकांच्या समस्या घेतल्या जाणून; Video Viral

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या वेगळ्याच फॉर्मात आहेत. कर्नाटकातील विजयाने त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. कधी कधी ते रस्त्यावर चालताना दिसतात तर कधी कधी ते अगदी थेटपणे लोकांच्यात मिसळतात. आता तर त्यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते ट्रक मधुन फिरताना दिसत आहेत. त्याच झालं असे कि, राहुल … Read more

मोदी नव्हे तर ‘या’ व्यक्तीने करावं संसद भवनाचे उद्घाटन; राहुल गांधींनी सुचवलं नाव

rahul gandhi narendra modi (1) (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसद भवनाची नवी इमारत तयार झाली असून येत्या २८ तारखेला या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. त्याच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी या उदघाटनावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही! अशी मागणी केली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर … Read more

देशातील ‘या’ राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसची सत्ता; 2024 मध्ये भाजपला तगडं आव्हान?

congress power in 7 state

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपची सत्ता उलथवून टाकली. मोदी शाह यांनी कर्नाटकात तळ ठोकून, प्रचारसभा आणि रॅली काढूनही भाजपाला कर्नाटकात दारुण पराभवाला सामोरे जाऊ लागलं. काँग्रेसचे अचूक नियोजन, प्रचारातील मुद्दे, सर्व समाजांना एकत्र ठेवणं या सर्व गोष्टींमुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने कर्नाटकात ऐतिहासिक विजय मिळवला. आगामी २०२४ लोकसभा … Read more

कर्नाटकातील विजयानंतर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, जनतेने दाखवून दिले की….

rahul gandhi after karnataka election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धूळ चारत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आत्तापर्यत हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर असून भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल यांनी याचे श्रेय कर्नाटकातील जनतेला दिले आहे. आम्ही कोणाचा द्वेष न करता प्रेमाने ही लढाई लढलो आणि कर्नाटकाच्या … Read more

मोठी बातमी !! राहुल गांधी ‘मातोश्री’ वर जाऊन ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

rahul gandhi uddhav thackeary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रथमच थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या वादानंतर … Read more

सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागणार; शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा

Shivendraraje Bhosale Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “काँग्रेस पक्षाने आता तरी सुधारावे, पक्षाची वाताहत झाली आहे. लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतील काँग्रेस केव्हाच संपली आहे त्यांना सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागणार आहे,” असा इशारा भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वखालील … Read more

‘हाथ से हाथ जोडो अभियान’ राबविण्यासाठी जिल्हा काँग्रेस सक्रिय : रणजीतसिंह देशमुख

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे सुरु आहे. याविरोधात राष्ट्रीय काँग्रेस देशपातळीवर हात जोडो अभिमान राबवणार असून यातून पंतप्रधान मोदी व गौतम अदानी यांची मिलीभगत सर्व देशबांधवांना सांगण्यासाठी संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही अशी सुरुवात आजपासून करण्यात आली असल्याने सातारा जिल्हा … Read more