राहुल गांधींनी ‘त्या’ 20 हजार कोटींवरून मोदी- अदानींना घेरलं; सरकार उत्तर देणार का?

rahul gandhi modi adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. त्यांनतर आज प्रथमच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी मी लढतच राहणार आहे … Read more

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर खुशबू सुंदर यांचं ‘ते’ जुनं Tweet व्हायरल

rahul gandhi khushbu sundar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. यामुळे देशभरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यांनतर सध्या भाजपचं प्रतिनिधित्त्व करत असलेल्या परंतु एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या … Read more

चोरांना चोर म्हंटल! हा काय गुन्हा झाला? सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनावावरून वादग्रस्त विधान केल्याबद्द्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांनतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यांनतर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. चोरांना चोर म्हंटल! हा काय गुन्हा झाला? या … Read more

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी विरोधात जिल्हाभर भाजप आंदोलन करणार : जयकुमार गोरे यांची घोषणा

Jayakumar Gore Rahul Gandhi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नाहीत. मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप राज्यभर, जिल्हाभर आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. आ. … Read more

दुर्देवाने राहुल गांधींच्या वागण्यात-बोलण्यात कुठलीच मॅच्युरिटी दिसत नाही; विनोद तावडेंची टीका

Vinod Tawde Rahul Gandhi

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या कारवाईबाबत भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली असून दुर्देवाने राहुल गांधी यांच्या वागण्यात व बोलण्यात कुठलीच मॅच्युरिटी दिसत … Read more

काँग्रेसला मोठा झटका!! राहुल गांधींची खासदारकी रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यामुळे आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे … Read more

विधिमंडळ आवारात राहुल गांधींच्या प्रतिमेला सत्ताधाऱ्यांकडून जोडे मारण्याचा प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्याच्या विधानभवनात उमटले. या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ परिसरात शिवसेना व भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारले. यामुळे पुन्हा एकदा राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधाऱ्यांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून राहुल गांधींच्या फोटोला … Read more

राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, कोर्टाचा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. … Read more

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ? दिल्ली पोलीसांची फौज घरी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी एक विधान केले होते. या विधानावरून आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केल्याप्रकरणी गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्या नोटिसीला गांधी यांनी प्रत्युत्तर दिले नसल्याने स्पेशल सीपी सागर प्रीत … Read more

लोकशाहीची हत्या चौकीदारच करत असतील तर….; सामनातून राहुल गांधींचे समर्थन तर मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन मध्ये देशविरोधी भाषण केलं असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपचे कान उपटले आहेत तर राहुल गांधी यांच्या भाषणाचे समर्थन केलं आहे. देशातील संसदीय लोकशाही टिकविण्यात पंडित नेहरू यांचा वाटा मोठा आहे व राहुल गांधी त्याच नेहरूंचे पणतू आहेत. … Read more