विधानसभेच्या 8 आमदारांनी दिला राजीनामा!! नार्वेकरांकडून नावे जाहीर

rahul narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सकाळी 11 वाजल्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्वात प्रथम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, अशा सर्व आमदारांची नावे सभागृहात वाचून दाखवली. हे सर्व आमदार लोकसभा निवडणूक निवडून आल्यानंतर संसदेत गेले. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजनामा द्यावा लागला आहे. यात एकूण 8 आमदारांचा समावेश … Read more

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी होणार

Manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) विधानांमागे नेमका कोणाचा हात आहे? हे तपासण्यासाठी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनंतरच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले … Read more

राष्ट्रवादी नेमकी कोणाची? सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांना महत्त्वाचे निर्देश

Rahul Narwekar, Sharad Pawar, Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाकडे लागले आहे. याच प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश राहूल नार्वेकरांना दिले आहेत. त्यामुळे आता … Read more

अखेर तारीख ठरली! 31 जानेवारीपर्यंत समजणार राष्ट्रवादी नेमकी कोणाची?

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुनावणीकडे लागली आहे. या सुनावणीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी 20 जानेवारीपासून बोलवण्यात येणार आहे. 25 जानेवारीपर्यंत दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निकाल विधानसभा अध्यक्ष 31 जानेवारीपर्यंत देणार … Read more

शिवसेना एकनाथ शिंदेंची, सर्व आमदार पात्र; राहुल नार्वेकर यांचा सर्वात मोठा निर्णय

rahul narvekar, Eknath Shinde, Uddhav Thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वात मोठा निकाल जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्व याचिका फेटाळून लावत एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले आहे. तसेच भरत गोगावले यांचा व्हीप वैध असून सर्व 16 आमदार पात्र असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. … Read more

आज आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल!! ‘हे’ तीन मुद्दे राहतील केंद्रस्थानी

narwekar shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की, आज शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखेर आज त्याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे. गेल्या एक दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री … Read more

Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना नेमकी कोणाची? आज जाहीर होणार आमदार अपात्रतेचा महानिकाल

Shiv Sena MLA Disqualification Case

Shiv Sena MLA Disqualification Case । तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी ४ च्या आसपास शिवसेना आमदार अपात्रसह तब्बल ३४ याचिकांचा निकाल जाहीर करणार आहेत. शिवसेना नेमकी कोणाची? शिंदेंचे आमदार अपात्र होणार कि ठाकरेंचे हे आज स्पष्ट होणार असलयाने महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष्य … Read more

शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

BJP Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात अनेक लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. यातच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पुढे जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल, अशी सूत्रे भाजपकडून ठरवली गेली आहे. त्यामुळे शिंदे गट पूर्णपणे … Read more

सुनील केदार यांना दुसरा झटका! 5 वर्षांच्या शिक्षेनंतर आता आमदारकीही रद्द

Sunil Kedar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने काँग्रेसच्या माजी आमदाराला म्हणजेच सुनील केदार यांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना पाच वर्षांचा कारावास आणि 12.50 लाख दंड ठोठावला आहे. आता या सर्व प्रकरणा नंतर सुनील केदार यांना एक दुसरा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील केदार यांची आमदारकी रद्द … Read more

मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

narwekar shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्षांना आणखीन दहा दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नवीन वर्षामध्ये होणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणखीन … Read more