Bandra Railway Station | वांद्रे टर्मिनसवर लोकांच्या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी; एकाची मांडी फाटली तर एकाच मोडला हात

Bandra Railway Station

Bandra Railway Station | सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत असतात. अशातच एक सगळ्यात मोठी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. ती म्हणजे वांद्रे (Bandra Railway Station) टर्मिनस रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झालेली आहे. आणि यामध्ये नऊ जण जखमी झालेले आहेत. प्रवाशांच्या या घटनेमुळे या 9 जनांची परिस्थिती देखील गंभीर आहे. सगळ्या रुग्णांवर रुग्णालयात … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ एकाच ठिकाणी आहेत 2 वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानके

Ahmednagar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतात रेल्वे ही सर्वांसाठी योग्य असा प्रवासाचा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वे जितकी महत्वाची तितकंच महत्वाचे असते ते म्हणजे रेल्वे स्टेशन…. त्यामुळे भारतात रेल्वे स्टेशनची चर्चा सुद्धा तेवढीच होत असते. भारतात वेगवेगळे नावाजलेले रेल्वे स्थानके आहेत मात्र तुम्हाला जर सांगितलं की … Read more

Top 3 Biggest Railway Station In India : भारतातील सर्वात मोठी 3 रेल्वे स्थानके; महाराष्ट्रातील एका स्टेशनचा समावेश

Top 3 Biggest Railway Station In India

Top 3 Biggest Railway Station In India | भारतीयांसाठी रेल्वे हा प्रवासाचा अत्यंत सोयीचा आणि खिशाला परवडणारा मार्ग आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सामन्यापासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत रेल्वेचा पर्याय निवडला जातो. आपण ज्या ठिकाणावरून जाणार आहोत. त्या ठिकाणचे स्थानक नेहमीच महत्वाचे असते. भारतामध्ये अनेक रेल्वे स्थानक आहेत. मात्र तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे की, … Read more

Central Railways : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!! स्थानकातील गर्दीच्या ठिकाणचे स्टॉल हटवणार

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वेकडून (Central Railways) नेहमी काही ना काही मोठे निर्णय घेतले जातात. त्यामध्ये गर्दी हा सर्वात महत्वाचा भाग असतो. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दीमुळे सर्वच अडचणी निर्माण होत असतात. त्याच गोष्टीचा विचार करून प्रवाश्यांना अधिक सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने स्थानकातील गर्दीच्या ठिकाणचे स्टॉल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य … Read more

सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनलमधील फरक माहीत आहे का? कशी पडतात स्टेशनची नावे?

difference between Central, Junction and Terminal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे मोठे रेल्वेचे जाळे असलेला असा हा आपला देश आहे. भारतात 65000 km पेक्षा अधिक  मोठे  रेल्वेचे जाळे आहे.  देशभरात 5 हजार ते 500 रेल्वे स्टेशन आहेत. भारतात 13000 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे चालवल्या  जातात आणि या स्टेशनवरून साधारण 22 दशलक्ष … Read more

पुणे स्टेशनवरील सुरक्षा यंत्रणा होणार आणखीन मजबूत, AI कॅमेरे ठेवणार प्रवाश्यांवर बारीक लक्ष

pune station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तंत्रज्ञानातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आता याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन पुणे स्टेशनवरील सुरक्षा आणखीन वाढवली जाणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर लवकरच इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे AI कॅमेरे स्टेशनच्या परिसरावर बारीक लक्ष ठेवायचे काम करतील. यामुळे सुरक्षा यंत्रणेचे काम देखील सोपे होण्यास मदत होईल. एआय … Read more

Amrit Bharat Station Scheme : पंतप्रधान मोदींकडून अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ; देशात 508 स्थानकांचा पुनर्विकास होणार

Amrit Bharat Station Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Amrit Bharat Station Scheme)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा शुभारंभ पार पडला. या योजनेच्या माध्यमातून सध्या देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा एक नवा … Read more

बेंगळुरूच्या SMVT स्टेशनवर ड्रममध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांना सीरियल किलरचा संशय

Serial Killer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेंगळुरू मधील बैयप्पनहल्ली शहरातील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल (SMVT) इथून सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी स्टेशनजवळ एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. हे लक्षात घ्या कि, बेंगळुरू मधील रेल्वे परिसरातून अशा प्रकारे मृतदेह सापडल्याची गेल्या तीन महिन्यांत घडलेली ही तिसरी घटना आहे. … Read more

ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशनजवळ 25 ते 30 एकरातील ऊस आग

Sugarcane Fire

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड – विटा मार्गावरील ओगलेवाडी येथील डुबलवस्ती- पाटणकर मळा येथे ऊसाला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे स्टेशन रोडजवळ दुपारी लागलेल्या आगीत 25 ते 30 एकर ऊस जळाला. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील मलकापूर येथे गेल्या आठवड्यात परिसरात 20 … Read more

कराड येथे रेल्वेच्या इलेक्ट्रीक लाईनवर तरूणांचा थरारक व्हिडिओ व्हायरल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रेल्वे स्थानकावर मुख्य इलेक्ट्रिक लाईनवर एक व्यक्ती चढल्याने रेल्वे प्रशासनासह उपस्थितांची चांगलीच भांबेरी उडाली. लाईनवर चढलेला व्यक्ती हा मनोरूग्ण असून तो मूळचा झारखंडचा असल्याची माहीती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली. कराड शहराजवळ दोन किलोमीटर अंतरावर ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशन असून शुक्रवारी रंगपंचमी दिवशी दुपारी एका व्यक्ती रेल्वेच्या मेन … Read more