80 नवीन गाड्यांमध्ये तिकिट बुकिंग करण्यापूर्वी रेल्वेने जारी केलेल्या आरक्षणाच्या नियमांची माहिती जाणून घ्या

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने चालविलेल्या 80 विशेष गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. चला या 80 गाड्यांच्या तिकिटांचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात …. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रवासाची तिकिटे बुक करू शकता. तसेच आपण मोबाईलवर अॅप डाउनलोड केल्यास त्यावरूनही तिकिट बुक केले जाईल. प्रवासी सुविधा केंद्र, पोस्ट ऑफिस, सामान्य सेवा केंद्र, … Read more

भारतीय रेल्वेकडून आता सुरू होणार ‘या’ 80 गाड्यासाठी बुकिंग, तिकिट कसे बुक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 80 स्पेशल गाड्या चालवणार आहे. या नवीन IRCTC स्पेशल गाड्यांचे बुकिंग किंवा रिझर्व्हेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी भारतीय रेल्वेने मे महिन्यात पहिल्यांदाच IRCTC स्पेशल गाड्या सुरू केल्या. जूनमध्ये रेल्वेने जूनमध्ये 30 AC IRCTC स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस आणि 200 स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस सुरु केलेल्या होत्या. त्या काळापासून … Read more

महिलेने रल्वेस्टेशनवर Toilet मध्ये दिला मेलेल्या मुलीला जन्म; अधिकार्‍यांने बॅसिनमध्ये बाळाला केलं जिवंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई बनणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असत. आई हि एकमेव व्यक्ती असते कि, जी आपल्या मुलाचे लाड, कौतुक तर करतेच आणि अनेक चुकांना पांघरून घालण्याचं कामही तीच करते. मुलाला जन्म देणं हे जस कष्टमय गोष्ट आहे आणि त्यातूनहि आपला बाळ जगणार नाही हि गोष्ट सहन करणे जास्त अवघड आहे. अशीच एक … Read more

परभणी रेल्वे स्थानकात लागली भीषण आग, सलग दुसऱ्या दिवशी आगीचा प्रकार

परभणी येथील रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीत असणाऱ्या द्वितीय श्रेणी प्रतिक्षालयाला सायंकाळी पाचच्या दरम्यान मोठी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये या हॉल मधील सर्व साहित्य जळून खाक झाल आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही हा आगीचा प्रकार घडला आहे.