पुराच्या पाण्यातून गुरे वाहून जातानाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरु असून अनेक गावांमध्ये पूर आला आहे. येथील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले असून सध्या पूरस्थिती गंभीर झाली आहे. गुजरातच्या खिजडीया मोटा या गावात पुराच्या पाण्यामध्ये जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पडधरी, राजकोट या परिसरात होणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये संततधार सुरु असल्याने गावांनी … Read more

कोरोना संसर्गाची 3 नवीन लक्षणे आली समोर, आता उलट्या झाल्यानंतरही करावी लागणार टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोविड -१९ च्या दररोज नवीन प्रकरणांची नोंद होत आहे. आतापर्यंत भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान, कोरोनाच्या नवीन लक्षणांमुळे आरोग्य विभागाच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत. आतापर्यंत असा समज होता की ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल … Read more

आसाममधील पूरस्थिती गंभीर, ९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना फटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आसाममधील पूर परिस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली असून पूरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. २३ जिल्ह्यातील ९ लाखांपेक्षा अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) ही माहिती दिली आहे. त्यांच्या रोजच्या पूर अहवालानुसार धेमाजी जिल्ह्यातील जोनाई परिसरातील तसेच उदलगुरी जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती मृत झाली आहे. या … Read more

१२ ऑगस्ट पर्यंत कोणती ट्रेन रद्द आणि कसा मिळणार रिफंड? जाणुन घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या घटना लक्षात घेता सर्व सामान्य रेल्वे सेवा या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी भारतीय रेल्वेकडून याबाबत आदेश देण्यात आला. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या आता 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. या नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट … Read more

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका? पंचगंगेची पातळी वाढली 

कोल्हापूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. गेल्यावर्षी या तीनही जिल्ह्याना महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली होती. अनेक जनावरे मृत झाली होती. त्यामुळे यावर्षी या परिसरात सध्या पावसामुळे पुन्हा मागच्या वर्षीसारखी स्थिती होणार नाही ना याची … Read more

मान्सूनसोबत कोरोनाचा धोकाही वाढणार? जाणुन घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोनाने संक्रमित रूग्णांची संख्या ही ३ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. हवामान तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जवळजवळ संपूर्ण देशात मान्सून आला आहे. केरळमध्ये मान्सूनने जोरदार धडक मारली असून आता … Read more

वरुणराजाच्या जोरदार आगमनाने परभणी जिल्हा सुखावला!

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी शहरसह जिल्हामध्ये रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या पाऊसाने जिल्ह्यात सर्वदूर जोरधार पडत पाणी पाणी केलयं. यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, पाऊस झाला आहे. झालेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका, जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणाऱ्या वाहतुकीवर झाला असून, परभणी – जिंतूर आणि परभणी – गंगाखेड रोडच्या रखडलेल्या … Read more

गुड न्यूज! मान्सून महाराष्ट्रात दाखल; शेतकरी सुखावला

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेने घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठीचे वातावरण अनुकूल … Read more

शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. केरळ येथे मान्सून दाखल झाला असून येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २ – ३ दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून यामुळे … Read more

पुण्यातील भुशी डॅमसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे बंदच राहणार – जिल्हाधिकारी 

पुणे । राज्यात आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. संचारबंदीचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. अनेकांनी या सर्व परिस्थितीमुळे पर्यटन स्थळांना भेटी द्यायचे नियोजन केले असेल. सामाजिक अलगाव राखत जिल्ह्यातील डॅमना भेटी द्यायचे नागरिकांचे नियोजन यावेळी होऊ शकणार नाही. कारण तसे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याच … Read more