पुण्यात वातावरण तापलं! राज ठाकरेंच्या नावाला काळ फासल्याने नव्या वादाला तोंड

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गुढीपाढव्यादिवशी झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे आणि त्यामधील काही वादग्रस्त मुद्द्यावरून राज्यभरात मोठे पडसाद उमटले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. तसेच त्यांचा या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज … Read more

न्यायालयाच्या निर्देशाची महाविकास आघाडी सरकार अंलबजावणी का करत नाही?; मोहित कंबोज यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवणार असा इशारा राज्यसरकारला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यारून सध्या राजकीय वातावरण चांगळेच तापले आहे. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “2005 मध्ये न्यायालयाने निर्देश दिले होते … Read more

शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदार आमच्या संपर्कात”; प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून शिवसेना पक्षातील खासदार बोलले जात आहे. यावरून आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला. “पंतप्रधान मोदींच्याच कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. सेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी आज … Read more

नवरात्री, गणपतीमध्ये लावणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?; अबु आझमींचा राज ठाकरेंना सवाल

Abu Azami Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कावरील भाषणातून मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. मशिदीवर भोंगे का? असा सवाल केला. तसेच त्यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला. यावरून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत … Read more

मनसेला गळती!! मुस्लीम पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्त्वाला हात घातला होता. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा ऐकवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला होता. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेकरून पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मनसेचे पुण्यातील … Read more

नारायण राणेंकडून राज ठाकरेंची पाठराखण; शिवसेनेवर केली सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील ठाकरे सरकार वर जोरदार टीका केल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध राज ठाकरे असा सामना रंगला आहे. त्यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यात उडी घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी एकामागून एक ट्विट करत म्हंटल, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर … Read more

“लग्न एकाशी अन् संसार दुसऱ्याशी ही तर महाराष्ट्राची शोकांतिकाच”; विनायक मेटेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेनेवर टीका केली. यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचे जे भाषण झाले ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणारे होते. महाराष्ट्राची खरी शोकांतिका हि लग्न एका सोबत … Read more

मनसे-भाजप युतीबाबत रावसाहेब दानवेंनी केले ‘हे’ मोठे विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेना व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. त्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोथे विधान केले आहे. “राज … Read more

राज ठाकरे हे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते ; गुलाबराव पाटील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या जाहीर मेळाव्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यानंतर शिवसेना नेत्यांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान आज शिवसेना नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी … Read more

मनसे ही भाजपची ‘सी टीम’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील जाहीर सभेत शिवसेना आणि ठाकरे सरकार वर जोरदार टीका केल्यानंतर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत मनसे ही भाजपची सी टीम आहे असा टोला लगावला आहे. साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसेवर पलटवार केला. आदित्य ठाकरे … Read more