…तर राज ठाकरेंनी जिथं सभा घेतली तिथेच त्यांच्यापेक्षा दुप्पट मोठी सभा घेईल; इम्तियाज जलील यांचा इशारा

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. राज ठाकरे यांना मी आमच्या इस्लाम धर्मानुसार बंधू-भावाच्या उद्देशानं … Read more

राज ठाकरे पाठोपाठ राज्यपालही औरंगाबादेत दाखल; दोघांचा मुक्कामही एकाच हॉटेलमध्ये

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जंगी सभा असल्याने राज्यभरातून मनसेचे नेते, कार्य़कर्ते दाखल झाले आहेत. अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे राज ठाकरे आणि कोश्यारी एकाच हॉटेलमध्ये उतरले आहेत. राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात … Read more

आधी इफ्तार मग सभा ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

औरंगाबाद – राज ठाकरे साहेब येणार आहेत. त्यांची सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. 99 टक्के … Read more

राज ठाकरेंच्या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Raj Thackeray

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिक युवा मोर्चाचे जयकिसन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली असून 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात काही निर्देश देण्यात यावेत तसेच त्यांची औरंगाबादेतील सभा होऊ नये … Read more

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ? आज होणार निर्णय

raj thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पण या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आज या परवानगीबाबत सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. निखिल गुप्ता म्हणाले, “आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आणि … Read more

सुहास दाशरथेंना धक्का ! चार पदाधिकाऱ्यांची मनसेतून हकालपट्टी

mns

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद जिल्हा होऊन आठ दिवसात उलटत नाही तोच मनसेतील गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. समाज माध्यमातून माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचे समर्थक पक्ष विरोधी पोस्ट करत असल्याचे कारण देत, चार मनसे पदाधिकारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र काढण्यात आले आहे. मागील आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

मनपा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादेत

Raj Thackarey

औरंगाबाद – आगामी औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून उद्या मनसेचे ‘धरणे’

mns

औरंगाबाद – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे हतबल बळीराजाला तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मंगळवारी (दि.12) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे व सरचिटणीस संदीप नागरगोजे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राज्य सरकारने पंचनाम्यांचा फार्स न करता तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी तसेच प्रत्येक … Read more

‘हे सोनू सूदचं एकट्याचं डोकं नाही, नक्कीच त्याला कोणीतरी मदत करतय – राज ठाकरे

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. मात्र, सोनू सूद करत असलेल्या कामाचा धडाका आणि त्याची क्षमता याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. ‘सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे ते भविष्यात कळेलच,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. … Read more

घरोघरी डॉक्टर झालेत! कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, दिवे लावा – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”घरोघरी डॉक्टर झालेत. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, दिवे लावा तुम्हीच डॉक्टर होत असाल तर राज्यातले वैद्यकीय कर्मचारी का मेहनत करताहेत असा परखड सवाल राज ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी ५ एप्रिलला दिवे लावायच्या … Read more