भाजप आमदार लक्ष्म जगताप थेट अँम्ब्युलन्समधून विधान भवनात दाखल ; मतदानाचा हक्क बजावणार

Laxm Jagtap

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या दीड तासात 50 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. यादरम्यान पुण्यातील … Read more

झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते हैं…!; संजय राऊतांचा ट्विटद्वारे अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठापणाला लावली आहे. मतदानापूर्वी भाजप नेत्यांकडून आपणच जिंकू असे दावे केले जात आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही … Read more

“महाविकास आघाडीतील कुणीतरी एक संजय जाणार,” भाजप नेत्याचे मोठे विधान

Sanjay Raut Sanjay Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठापणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदानापूर्वी भाजप नेत्यांकडून आपणच जिंकू असे दावे केले जात आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन्ही पैकी एक तरी संजय … Read more

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात; दीड तासात 143 आमदारांनी केले मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्ब्ल 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही आमदार विधानभवन परिसरात … Read more

राज्यसभा निवडणुकीसाठी MIM च्या ऑफरवर नाना पटोलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडीना आता वेग आला आहे. कारण निवडणुकीसाठी अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच असे ठरवत महाविकास आघाडी तसेच भाजपाकडून विजयी गणित जुळवण्यासाठी आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात आता ‘एमआयएम’च्या वतीनेही महाविकास आघाडीने मदत मागितल्यास मदत करू असे सांगण्यात … Read more

…म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले एकत्र ; संजय राऊतांनी सांगितले कारण

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेत काँग्रेस व शिवसेनेने आपापले आमदार मुंबईत बोलवून हॉटेलमध्ये ठेवले आहेत. यावरून आता भाजप नेत्यांकडून टीका केली जाऊ लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदार हॉटेलमध्ये ठेवण्यामागचे कारण सांगितले आहे. “आमदारांना निवडणुकीत मतदानाबाबत सुचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र बोलावले आहे. तसेच तुम्ही केलं तर गेट … Read more

राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Central Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवर कोरोनाचे संकट येताना दिसत आहे. कारण आता ताजकीय मंडळींनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. नुकतेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले असून … Read more

‘काँग्रेस आमदारांनो, उद्या बॅग भरून मुंबईत या’; घोडेबाजार रोखण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश

Youth Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे आता या निवडणुकीतही घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसही सतर्क झाले असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत आपल्या बॅगा घेऊन येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान महा विकास … Read more

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ होती. कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, कोणीही अर्ज मागे घेतला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्हाला वाटले होते. घोडेबाजार रोखण्यासाठी मविआ च्या माध्यमातून प्रयत्न केला मात्र, … Read more

भाजपने प्रस्ताव धुडकावला; मुख्यमंत्र्यांनी बोलवली अपक्ष आमदारांची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार चालण्याची शक्यता शिवसेना नेते संजय राऊत यांनी वर्तवली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजप नेत्यांना राज्यसभेच्या जागेसंदर्भात प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने तो धुडकावला. तसेच आम्ही सहज जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर आता अपक्ष आमदार फुटण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी त्यांच्या … Read more