घोडेबाजार करण्यासाठी कोटींहून अधिक पैसे येतात कुठून?; संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार चालण्याची शक्यता अनेक राजकीय नेत्यांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप व केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला. “निवडणुकीत व राजकारणात घोडेबाजार करण्यासाठी कोटीच्या कोटी रुपये येतात. ते खरं पाहिले तर येतात कुठून? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. तसेच याचा तपास केंद्रीय … Read more

राज्यसभा बिनविरोध केल्यास विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार; ‘मविआ’चा फडणवीसांना प्रस्ताव

Maha Vikas Aghadi Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशात राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महा विकास आघाडीकडून आता भाजपला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. मविआच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महा विकास आघाडीने राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान … Read more

…तर राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील; विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान

Vijay Vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सध्या भाजपसह महा विकास आघाडीकडून केली जात आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरणही तापले आहे. अशात कोरोनाचा प्रसार वाढू लागला असल्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. ” जर अशाच प्रकारे कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तर निवडणुकाही पुढे ढकलाव्या लागतील,” … Read more

तीन पक्षांचे सरकार त्यामुळे भांड्याला भांडं लागतंच, राष्ट्रवादीची मते शिवसेनेला देणार ; अजित पवारांचे महत्वाचे विधान

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीवरून आता राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. अशात राज्यसभेच्या जागांचे मताचे गणित आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. यावेळी आघाडीतील काही नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांनी महत्वाचे विधानही केले. “तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे भांड्याला भांडे … Read more

यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक मोठा नेता पडणार ; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. खास करून कोल्हापूर येथील निवडणुकीतील शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचा विजय हा भाजप व शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण येणार याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनेकवेळा भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. अशात आज कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक विधान … Read more

बुद्धिबळाचा पट आमच्याकडे, देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. या दरम्यान शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडे कितीही उधळू द्या, मात्र जिंकणारआम्हीच आहोत, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी देवेंद्र फडवीसांच्या बुद्धिबळाच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “बुद्धिबळाचा पट आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही. … Read more

…म्हणून आम्हीही बेरीज करत राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवार उभे करत अर्ज दाखल केले जात आहेत. आज भाजपच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्यातील ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्क दाखल केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोडेबाजाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची आम्हीही बेरीज केली. तेव्हा आमचा … Read more

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या जागेसाठी भाजपातर्फे मंत्री पीयूष गोयल, भाजप नेते अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला. त्यावर आता राऊतांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “लोकशाही आहे ज्याला आपण संसदीय लोकशाही म्हणतो ती आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर … Read more

उमेदवारी अर्ज दाखल करताच धनंजय महाडिकांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या विरोधात भाजपने कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना संधी दिली आहे. दरम्यान महाडिक यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. अर्ज दाखल करताच त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “कोल्हापूरची राज्यसभेची जागा हि पूर्वीपासून भाजपच्याच आहे. निवडणूक जिंकणे हे भाजपला सहज शक्य आहे, असे महाडिक यांनी … Read more

मी राज्यसभा निवडणूक लढवणार नाही; पत्रकार परिषद घेत संभाजीराजेंची मोठी घोषणा

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का?ते पुढील काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. दरम्यान त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत आपली पुढील भूमिका जाहीर केली. “शिवसेनेच्या वतीने मला पक्ष प्रवेशाची अट घातली होती. मात्र, मी ती नाकारली. … Read more