‘तू ही राम आणि मी ही राम’ रोहित पवारांचे ‘राम’ नामाचे ट्विट प्रचंड व्हायरल

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जबरदस्त ट्वीट करत श्रीरामाकडे एक प्रार्थना केली आहे. सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये … Read more

.. म्हणून १५० कोरोनामुक्त पोलिस पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कड्यात अयोध्यत तैनात

अयोध्या । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरेल, त्यावेळी त्यांच्याभोवती विशेष सुरक्षाकडे असणार आहे. या सुरक्षा … Read more

‘बाबरी मशिद होती आणि राहील’, राम मंदिर भूमिपूजना आधी असदुद्दीन ओवेसींचं ट्वीट

हैद्राबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असं म्हटलं आहे. आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ओवेसींनी सकाळीच ट्विटवरुन बाबरीचे दोन फोटो … Read more

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुंबईत तुफान ‘बॅनरबाजी’

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना मुंबईत शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेने मुंबईतील विविध भागांमध्ये रस्त्यांवर होर्डिंग्ज लावली आहेत. यामध्ये ‘गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदूंची’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. वरळी, दादर, पवईसह विविध ठिकाणी शिवसेनेकडून ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. याबाबतचं वृत्त ‘झी २४’ वृत्तवाहिनीने … Read more

राम मंदिर भूमिपूजनासाठी गैर हिंदूंना बोलावू नका! हिंदू महासभेची रक्तानं पत्र लिहून अमित शहांकडे मागणी

नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनासाठी गैर हिंदूंना बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी हिंदू महासभेकडून करण्यात आली. यासाठी या संस्थेच्या एका सदस्यांनं चक्क रक्तानं पत्र लिहून गृहमंत्री अमित शहांना धाडलं आहे. बुधवारी ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यासाठी १७५ मान्यवरांना सोहळ्यात आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येतं … Read more

पद्मश्री मोहम्मद शरीफ यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण; जाणून घ्या त्यांची प्रेरणादायी कहाणी

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.“मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर … Read more

जसं अयोध्या मिशन पूर्ण झालं तसं काशी आणि मथुराही होईल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

नवी दिल्ली । राज्यसभेचे माजी सदस्य आणि भाजपाचे फ्रायर ब्रॅण्ड नेता म्हणून ओळख असणाऱ्या विनय कटियार यांनी आता अयोध्येनंतर काशी आणि मथुरेमधील मंदिरांसंदर्भात काम करणार असल्याचे म्हटले आहे. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला असला तरी मथुरा आणि काशी येथील मंदिरांचा प्रश्न कायम असल्याचेही कटियार यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. “काशी, मथुरा आणि अयोध्येमधील मंदिरांची … Read more

अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आला- प्रकाश आंबेडकर

मुंबई । अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आल्याची टीका बहुजन वचिंत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार आयोध्येत होत असल्याचे आंबेडकर म्हणाले. झी २४ तास वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे. … Read more

‘राम मंदिराचे भूमिपूजन याआधीचं राजीव गांधींच्या हस्ते पार पडलंय’- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आता या मुद्द्यावरून राजकारण तापायला सुरु झाले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन अगोदरच झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, अशी … Read more

मोदीजी भूमिपूजन करून आणखी किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात?- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. दरम्यान, संपूर्ण देशावर कोरोना महामारीचं संकट असून अशा वेळी हा सोहळा होत आहे. या कारणावरून विरोधक पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी … Read more