Ram Mandir : अयोध्येत येणार लाखो पर्यटक ; 20,000 लोकांना मिळेल काम

Ram Mandir (2)

Ram Mandir :  राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. रामजींच्या अयोध्येत आगमनानंतर हॉस्पिटॅलिटी , प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला मोठी (Ram Mandir) चालना मिळणार आहे. 22 जानेवारीपासून मंदिरात भाविकांच्या रांगा लागणार आहेत. रामजींच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येतील. यातून अयोध्येच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची आशा आहे. राम … Read more

Ram Mandir : पंतप्रधान मोदी नाही ‘ही’ व्यक्ती असेल राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

Ram Mandir : होय तुम्ही जे वाचलात ते बरोबर आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा असतील. यजमान म्हणून त्यांनी मंगळवारी प्रायश्चित पूजेमध्ये भाग घेतला. आता ते सात दिवस यजमानाच्या भूमिकेत राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा करणार्‍या ब्राह्मण आणि मुहूर्तकारांनी … Read more

Ram Mandir : अयोध्येत मंदिराच्या गाभाऱ्यात सीतेशिवाय रामाची मूर्ती..! असे का? ट्रस्टने दिले उत्तर

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर चा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. याची जय्यत तयारी संपूर्ण देशभर सुरू आहे देशभराच्या विविध भागातून. हा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? अयोध्येतील राम मंदिरामध्ये गाभाऱ्यात ठेवण्यासाठी तीन मुर्त्या तयार केल्या गेल्या आहेत या … Read more

Amitabh Bachchan Property At Ayodhya : महानायक अमिताभ बच्चन यांनी खरेदी केला अयोध्या नगरीत प्लॉट

Amitabh Bachchan Property At Ayodhya  : आयोध्येत प्रभू राम यांचे भव्य मंदिर उभारले आहे. सध्या देशभर याच मंदिराची चर्चा असून येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उदघाटन होणार आहे. संपूर्ण देशात हा सोहळा एका उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची तयारी सुरु आहे. अशातच आता आयोध्यानगरीत आपले घर असावे अशी कुणाची इच्छा होणार नाही…? … Read more

रामभक्तांनो, अयोध्येला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द; नेमकं कारण काय??

Ayodhya Trains Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्या मध्ये भव्यदिव्य राममंदिर उभारणी करण्यात आली आहे. अयोध्यामध्ये बांधण्यात आलेल्या नवीन मंदिरात प्रभू श्रीरामाची २२ जानेवारीला प्राणप्रतिस्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी देशपातळीवर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्ती मंदिरात स्थापन केली जाणार आहे. या आयोजित कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून कार्यक्रमासाठी लोक … Read more

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; असे पार पडतील सर्व कार्यक्रम

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वच रामभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या खास सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. आता या सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार, 16 ते 22 जानेवारीदरम्यान अयोध्येत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. हे कार्यक्रम कोणते आणि कोणत्या दिवशी असतील, जाणून … Read more

अयोध्येसाठी सोडल्या जाणार 100 इलेक्ट्रिक बस; सरकारचा निर्णय

Electric Buses Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्धघाटन होणार असून रामललाच्या दर्शनासाठी सर्व भाविक आतुर आहेत. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर 24 जानेवारीला खुले करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात या सोहळ्यासाठी भाविक येणार असून त्यांच्या सोयीसुविधेचा विचार करत उत्तर प्रदेश सरकारने रामपथ आणि धर्मपथावर ईलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्याची योजना आखली आहे. एकूण 100 … Read more

राम मंदिरासाठी पाकिस्तानसहित 155 देशांमधून आणखी ‘ही’ खास गोष्ट

ram mandir ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्या येथील श्री राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya)  बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. अयोध्येत या दृष्टीने बांधकाम, सुशोभीकरणावेग आला आहे. दि. 22 जानेवारीला श्री रामांच्या मुर्तीची प्राण – प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जगातील 156 देशांचे सहकार्य लाभत आहे. हे सहकार्य कोणत्या गोष्टीत आहे, ते … Read more

दररोज 50 हजार भाविक रामलल्लाचे दर्शन घेणार; अयोध्येत भाजपने आखला मेघाप्लॅन

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी फक्त आयोध्यातच नाही तर संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य म्हणजे, अयोध्येत प्रभू राम यांचे दर्शन घडवण्यासाठी 25 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत मोहीम चालवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत एका दिवसामध्ये सुमारे 50 हजार भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार आहे. … Read more

प्रभू श्रीराम यांची मूर्ती घडविणारे शिल्पकार अरुण योगीराज कोण आहेत? जाणून घ्या

Arun yogiraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठीच सोमवारी राम मंदिरात प्रभू श्रीरामच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रभू यांची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली आहे, ती म्हैसूर (कर्नाटक)चे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली आहे. एकूण तीन मुर्त्यांपैकी अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती निवडण्यात आली आहे. याबाबतची … Read more