बाबासाहेबांचा पुतळा मेड इन इंडियाच हवा; रामदास आठवलेंचा मेड इन चायनाला विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिपब्लिकन पक्षाच्या आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावर असणाऱ्या रामदास आठवले यांनी सोमवारी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिल इथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामाच्या आढाव्याची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज सर्वांशी चर्चा केली. या स्मारकाचा चौथरा चीन मध्ये बनविले जाणार होते. हा निर्णय रद्द करावा आणि हा पुतळा … Read more

रामदास आठवलेंचा अपेक्षाभंग! मित्रपक्ष भाजपाने एकही तिकीट न दिल्यानं केलं नाराजीचं ट्विट

मुंबई । राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं. मात्र, भाजपने चारही जागांवर … Read more

भाजपाने आपल्या कोट्यातील एक जागा आरपीआयला द्यावी – रामदास आठवले

मुंबई ।  येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या ४ जागांपैकी एक जागा भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला द्यावी अशी मागणी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक … Read more

१७ पर्यंत ‘कोरोना गो’ नाही झाला तर लॉकडाऊन ३०मेपर्यंत वाढावा- रामदास आठवले

नवी दिल्ली । करोनाचा प्रसार वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. … Read more

उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

दिल्ली | भाजपने राज्यसभेसाठी आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रि.पा.इं. नेते रामसाद आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या कोट्यातील सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होणार आहे. भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर#hellomaharashtra @Chh_Udayanraje @RamdasAthawale @BJP4Maharashtra pic.twitter.com/eYaxTuTKJa — Hello Maharashtra … Read more

डोनाल्ड ट्रम्प सुद्धा रिपब्लिकन पार्टीचेच; रामदास आठवलेंची कोपरखळी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी आठवलेंना विविध प्रश्नांवर छेडले असता त्यांनी महाविकास आघाडी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत मिस्किल भाष्य केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत रामदास आठवले यांना विचारला असता ते म्हणाले, ”काँग्रेसच्या काळात अमेरिकेचे पंतप्रधान आले होते. त्यामुळं काँग्रेसने आता … Read more

झेंडा बदलण्यापेक्षा मन बदला; रामदास आठवलेंचा मनसेला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : झेंडा बदलल्याने काहीही फरक पडणार नाही, मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. रामदास आठवले नगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला … Read more

माझा पक्ष सोडून सर्वच पक्षात घराणेशाही – रामदास आठवले

सातारा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी राजकीय फटकेबाजी केली.माझा पक्ष सोडून सर्व पक्षात घराणेशाही आहे असे मत आठवले यांनी यावेळेस व्यक्त केले. त्यांनी आपल्या खास शैलीत कविता देखील सादर केली. त्यांनी म्हंटले की, मी नाही नाराज म्हणून साताऱ्यात आलोय आज. आठवले म्हणाले की, महाविकास आघाडी … Read more

वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले

सातारा : वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना आता बकरी सारखी झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सातारा दौऱ्यावर असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी फार कठोर भूमिका घेतली होती. यावर मात्र शिवसेनेने तडजोडीची भूमिका घेतली आहे. सत्तेसाठी शिवसेना गुलामगिरी करत आहे. … Read more

देशातील सर्वजण हिंदू आहेत असे म्हणणे अयोग्य – रामदास आठवले

एक काळ असा होता की आपल्या देशात प्रत्येकजण बौद्ध होता. हिंदू धर्म आला की आम्ही हिंदू राष्ट्र बनलो. जर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण आपला आहे तर ते चांगले आहे.