कोरोनावर रामदेवबाबांचा रामबाण उपाय ; 3 दिवसात रुग्ण होणार बरा??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून सर्वसामान्य माणसांची चिंता वाढली आहे. दरम्यान, योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोनावर रामबाण उपाय (Medicine for Coronavirus) शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहेत. शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली. … Read more

रामदेव बाबांचा पतंजली हा ब्रँडही IPL स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत

मुंबई । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर IPLच्या तेराव्या हंगामासाठी VIVO या चिनी कंपनी सोबतचा करार बीसीसीआयने स्थगित केला. हा करार स्थगित केल्यांनतर बीसीसीआय सध्या नवीन स्पॉन्सर शोधण्याच्या तयारीत आहे. Jio, Byju’s, Amazon, Coca Cola हे ब्रँड तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे. … Read more

कोरोना काळात भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झाला ‘हा’ शब्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल ट्रेंड हा लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो, जो लोकांमधील कुतूहल दर्शवितो. गुगलच्या अलीकडील सर्च ट्रेंडने लोकांच्या मूड बाबत खुलासा केला आहे. जूनमध्ये लोकांनी कोरोनाव्हायरसबद्दल विचारले की, ‘कोरोना विषाणू कमकुवत होत आहे का ?’, ‘कोरोनोव्हायरसची लस भारतात कधी येईल?’ आणि ‘कोरोनोव्हायरस कधी संपेल का? या प्रकारच्या माहितीसाठी शोध घेतला. मात्र मे … Read more

कोरोनावरून जनतेची दिशाभूल केल्यास पतंजलीवर कारवाई करणार; राज्यातील ‘या’ मंत्र्यांचा इशारा

मुंबई । पतंजलीने बाजारात आणलेल्या ‘कोरोनील’ नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे … Read more

बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून घेतला यू-टर्न, म्हणाले..

डेहराडून । उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं गेल्या आठवड्यात कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. ‘कोरोनिल’ नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्रीय आयुष मंत्रालयानं आणि उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. केंद्रीय आयुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी … Read more

रामदेव बाबांना राज्य सरकारचा झटका! ‘कोरोनिल’ औषधावर महाराष्ट्रात बंदी

मुंबई । कोरोनावर अद्याप संपूर्ण जगात अधिकृतपणे औषध उपलब्ध नाही. असे असतानाच पंतजलीने कोरोनावर ‘कोरोनिल’ हे औषध असल्याचा दावा केला. मात्र, कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नसल्याचं सांगत आता महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबा … Read more

कोरोनासाठी नाही तर खोकल्याच्या औषधासाठी पतंजलीला लायसन्स; रामदेव बाबांना नोटीस

हरिद्वार । करोना व्हायरसवर औषध बनवल्याचा दावा करत योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी कोरोनिल हे औषध लाँच केले. पण काही तासांतच पतंजलीचे हे औषध वादात सापडले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीकडून क्लिनिकल ट्रायलचे रेकॉर्ड मागितले. आयसीएमआरने यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडे बोट दाखवलं होतं. आता उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीनेही रामदेव बाबांच्या औषधावर प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे … Read more

५ ते १४ दिवसांत कोरोना बरा होतो हे WHO नेही सांगितलंय; रोहित पवारांचे पतंजलीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

अहमदनगर प्रतिनिधी । जगभरात कोरोना विषाणूच्या औषधासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत असून अद्याप त्यांना यात यश आल्याचे दिसून येत नाही. मात्र भारतातील योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने या विषाणूवर औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ते औषध आज जाहीर देखील केले आहे. कोरोनिल असे या औषधाचे नाव असून ते ५ ते १४ दिवसात … Read more

फक्त ५ दिवसांत कोरोना होणार बरा; रामदेव बाबांचे कोरोनावरील औषध लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होतो आहे. अनेक शास्त्रज्ञ यावर औषध शोधण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करत आहेत. जगभरात यावर काम सुरु आहे. मात्र अद्याप कुणाला यश आलेले दिसत नाही आहे. आता रामदेव बाबा यांच्या पतंजलीने यावर औषध शोधले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावरील … Read more

भारत चीन युद्धजन्य परिस्थितीवर रामदेव बाबांचे मोठे विधान; म्हणाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 सैनिक शहीद झाले त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तसेच देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे,बाबा रामदेव यांनी सरकारकडे आता आपण … Read more