अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. सध्या हा अल्पवयीन … Read more