Ration Card | आजच करा हे काम; अन्यथा रेशन मिळणे होईल कायमचे बंद

Ration Card

Ration Card | सरकारकडून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच सरकार विविध योजना आणत असतात. सरकारने दारिद्र्यरेषेखालील लोकांना दर महिन्याला रेशन देखील दिले जाते. शिधापत्रिके मार्फत हे रेशन दिले जाते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही. सरकारकडून दर महिन्याला तुम्हाला राशन दिले जाते. अशातच … Read more

Ration Card शी आधार लिंक करण्याला मिळाली मुदतवाढ, जाणून घ्या त्यासाठी प्रक्रिया

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card : भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे अनेक महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) केंद्रांमधून फ्री किंवा अनुदानित धान्य मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून ते महत्त्वाचे ठरते. मात्र, आता रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, Ration Card हे ऑनलाइन … Read more

रेशनच्या यादीतून तुमचं नाव वगळले आहे?? ‘अशा’ प्रकारे घरबसल्या करा चेक

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेशनकार्ड म्हणजे देशातील गरीब लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. नागरिकत्वचा दाखला म्हणूनही रेशनकार्ड चा वापर केला जातो. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्ही रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करू शकता. जर कोणाकडे आधारकार्ड नसेल तर ती व्यक्ती त्याठिकाणी रेशनकार्ड वापरू … Read more

ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे आजच्या काळात एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती रेशन कार्डमध्ये असते. लोकांना रेशन कार्डद्वारे रेशन देखील मिळते. रेशन कार्डचे दोन प्रकार आहेत. आपण रेशन कार्ड कसे मिळवू शकता ते जाणून घ्या. यासाठी अर्ज कसा करावा ? 1 रेशन कार्डसाठीचा अर्ज जवळच्या रेशन कार्ड कार्यालयातून घेता येतो किंवा … Read more

Good News: रद्द केलेली रेशनकार्ड पुन्हा सुरू होणार! सर्वोच्च न्यायालयानंतर राज्यसभेतही झाली मागणी

नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे  (Lockdown) जवळपास 3 कोटी रेशनकार्ड रद्द करण्याचा मुद्दा (Ration Card Cancellation) आता जोर धरू लागला आहे. सोमवारी राज्यसभेत या विषयावर चर्चा झाली. आरजेडीचे राज्यसभेचे  (Rajya Sabha)  खासदार मनोज झा  (Manoj Jha) यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करत म्हटले आहे की,” रद्द केले गेलेले रेशनकार्ड कोणत्याही परिस्थिती पुन्हा सुरू … Read more

Ration Card : स्थलांतरित कामगारांना मिळणार ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’चा लाभ, 32 राज्यात झाला विस्तार

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांतील हजारो मजूर आणि कामगार इतर राज्यात रोजगारासाठी जातात. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन कालावधीत लाखो कामगारांसमोर जेवणाचा प्रश्न उभा होता. कामगारांच्या या समस्या डोळ्यासमोर ठेवून सर्व राज्यांत ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ सिस्टम राबविण्यास सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आले. श्रमिक, मजूर, शहरी गरीब, नोकर यासारख्या लोकांना या सिस्टमचा थेट लाभ मिळेल. या … Read more

Ration Card: 2017 मध्ये तिची 11-वर्षाची मुलगी उपासमारीने मरण पावली, आता 3 कोटी लोकांसाठी ‘ती’ पोहोचली सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली । झारखंड (Jharkhand) येथील रहिवासी असलेल्या कोइली देवीची चर्चा पुन्हा एकदा देशाच्या माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. सन 2017 मध्येही कोइली देवीची (Koili Devi) बरीच चर्चा झाली होती. 2017 मध्ये, कोइली देवीच्या 11-वर्षाच्या मुलीचा उपासमारीने मृत्यू (Died of Hunger)  झाला. उपासमारीमुळे झालेल्या या मृत्यूमुळे राज्यातील तत्कालीन भाजपाच्या रघुवर सरकारला (Raghuvar Government) प्रचंड त्रास सहन … Read more

रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

सोलापूर प्रतिनिधी |  जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र … Read more

रेशन कार्डाशी संबंधित महत्त्वपूर्ण बातमी, 30 जानेवारी पर्यंत ‘हे’ काम पूर्ण करण्याची शेवटची संधी

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांत नवीन रेशन कार्ड बनविण्याचे काम यावेळी जोरात सुरू आहे. नवीन रेशनकार्डबरोबरच जुन्या रेशनकार्डमध्ये नावे जोडण्याचे व काढून टाकण्याचे कामही सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर आपले रेशनकार्ड काही दिवसांपासून सस्पेंड (Suspended Ration Card) असेल किंवा काही कारणास्तव रद्द केले गेले असेल तर आपण अद्यापही ते रेशनकार्ड पुन्हा सुरू करू शकता. … Read more

आता स्मार्टफोनद्वारे घरबसल्या बनवा आपले Ration Card, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात वन नेशन वन कार्ड ही सिस्टम लागू झाल्यानंतर आता लोकांना रेशनकार्ड मिळणे अधिक महत्वाचे झाले आहे. हे केवळ स्वस्त रेशन घेण्यासाठीच वापरले जात नाही तर ते ओळखपत्र म्हणून देखील काम करते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती संपूर्ण देशात कोठेही स्वस्त दरात रेशन विकत घेऊ शकते. व्यक्तीकडे असलेले रेशनकार्ड हे … Read more