होम लोनबाबत RBI च्या नव्या घोषणेमुळे घर खरेदीदारांवर काय परिणाम होईल, संपूर्ण माहिती येथे पहा
नवी दिल्ली । अर्थव्यवस्थेला गती देण्याला प्राधान्य देत रिझर्व्ह बँकेने 11व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना आरबीआयने रेपो दर 4 टक्क्यांच्या पूर्वीच्या पातळीवर ठेवला आहे. यासोबतच होम लोनचे लोअर रिस्क वेटेज एक वर्षासाठी वाढवण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. रिझव्र्ह बँकेच्या या निर्णयामुळे रियल्टी क्षेत्रातील पतपुरवठ्याचा फ्लो कायम राहण्यास मदत होणार आहे. … Read more