लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने लॉकडाउनची मुदत ३ मेपर्यंत वाढविली आहे. लॉकडाउन जसजसा वाढत आहे तसतसे लोक त्यांच्या उपजीविकेबद्दल चिंता करू लागले आहेत. कोरोना विषाणूमुळे कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, बाजारपेठ, रेल्वे, विमान, रस्ते वाहतूक सर्वच बंद असल्याने सध्या बरेच लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जासह घर विकत घेतलेल्या लोकांना … Read more

कोरोना संकटात मदत करण्यासाठी भारतात परतणार का? रघुराम राजन म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे भारताचे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच साथ देईल.एनडीटीव्हीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांना विचारले गेले की कोरोना साथीच्या वेळी आलेल्या या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी ते भारतात परतणार का? यावर ते म्हणाले की उत्तर अगदी सोपे आहे. … Read more

दिलासादायक! पुढील ३ महिने EMI द्यावा लागणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान कोणतीही सरकारी बँक पुढील तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही कर्जाची ईएमआय आकारणार नाही. मंगळवारी १३ सरकारी बँकांनी याची घोषणा केली. या बँका ३१ मे २०२० पर्यंत कोणत्याही कर्जाची ईएमआय आकारणार नाहीत. याआधी कोरोना व्हायरसचा देशातील अर्थकारणावर होणार परिणाम लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने बँकांचे … Read more

RBI च्या घोषणेनंतर पुढच्या महिन्याचा घर कर्जाचा EMI भरावा लागणार नाही? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला की बँका, एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह) आणि इतर वित्तीय संस्थांना ईएमआयवर तीन महिन्यांसाठी मोरोटोरियमला परवानगी मिळाली आहे.याचा अर्थ असा की जर कोणी या तीन महिन्यांपर्यंत कर्जाची ईएमआय भरण्यास सक्षम नसेल तर त्याचा त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीवर निगेटिव्ह परिणाम होणार … Read more

ईएमआयबाबत सल्ला देऊन बँका ऐकणार नाहीत स्पष्ट निर्देश द्या! अजित पवारांची आरबीआयला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा केली. तसेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो असंही गव्हर्नर दास यांनी सांगितलं आहे. यासोबत रिझर्व्ह बँकेने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित … Read more

ईएमआय तीन महिने स्थगित आरबीआयचा बँकांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे,” असं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या … Read more

दिलासा! येस बँकेचे खातेदार आता काढू शकतात ५० हजारापेक्षा जास्त रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँकेच्या सर्व बँकिंग सेवेवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळं बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून ५० हजाराहून अधिक रुपये काढू शकतात. सोबतच त्यांना इतर बँकिंग सेवांचा सुद्धा पूर्ण वापर करता येणार आहे. १३ दिवसानंतर येस बँकेच्या सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत. ५ मार्च रोजी संध्याकाळी येस बँकेचे व्यस्थापकीय मंडळ आरबीआयने … Read more

रघुराम राजन यांनी केलं अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राजकारणावर जास्त लक्ष घातल्यानं भारताचा आर्थिक विकास मंदावला आहे अशा शब्दात रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, ” देशातील अर्थव्यवस्थेवर लक्ष … Read more

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; पुढील २ महिन्यांसाठी रेपो रेट जैसे थे!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेही पुढील कालावधीसाठीचं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक … Read more