१ जानेवारीपासून जुने एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड होणार रद्द

ATM Card set to renew

नवी दिल्ली | तुम्ही एटीएम, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सद्या वापरात असलेले चुंबकीय पट्टीचे (मॅग्नेटिक स्ट्रिप) एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. आरबीआयच्या नवीन नियमानुसार, सार्वजनिक आणि खासगी बँकांना प्रचलित असलेली फक्त मॅग्नेटिक स्ट्रिपची जुने कार्डे बंद करावी लागणार आहेत. १ जानेवारी २०१९ पासून खातेदारांना … Read more

‘आरबीआय’ बँकिंग व्यवस्थेला देणार 40 हजार कोटी….?

RBI

पुणे प्रतिनिधी । अक्षय कोटजावळे आरबीआय नोव्हेंबर महिन्यात बँकिंग व्यवस्थेत 40 हजार कोटी रुपये टाकणार आहे, कारण बँकिंग व्यवस्थेमध्ये कॅशचा तुटवडा असल्यामुळे अशा वेळी आरबीआय ‘ओपन मार्केटिंग ऑपरेशन’ (OMO) द्वारे सरकारी बॉण्ड्सची खरेदी करते व परिणामी व्यवस्थेमध्ये रोखता वाढते. विशेष म्हणजे ‘आरबीआय’ने रुपयाची घसरण रोखण्यासाठी डॉलरची विक्री करून बँकिंग व्यवस्थेमधून रुपया घेतला होता. त्यामुळे रोखते … Read more

रुपयाची घसरण हा तितका गंभीर मुद्दा नाही – रघुराम राजन

Rajan

नवी दिल्ली | सध्या डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला रुपया अनेक भारतीयांना चिंतेत टाकणारा असला तरी अर्थतज्ञ रघुराम राजन यांना मात्र तसं वाटत नाही. काही काळ ही स्थिती राहिल, परंतु मोदी सरकारने चालू खात्यातील तुटीवर लक्ष दिल्यास या संकटातून भारत लवकर बाहेर पडेल असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला.