एबी डीव्हिलियर्स इन ऍक्शन ; नेट मध्ये केला जोरदार सराव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL च्या स्पर्धेला युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स सुरुवात होणार आहे. तर १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखल झाले. आपापल्या संघासोबत क्वारंटाइन कालावधी संपवून आता हळूहळू संघ मैदानात उतरताना आणि सराव करताना दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघदेखील नुकताच … Read more

…म्हणून विराट कोहली IPLसाठी टीम RCB सोबत न जाता प्रायवेट जेटने पोहोचला दुबईला

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPLचा 13 वा सीजन भारतात होणार नसून यूएईला होणार आहे. त्यामुळं IPL 2020 स्पर्धेतील सर्व टीम हळूहळू यूएईमध्ये दाखल होत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) संपूर्ण टीम शुक्रवारी यूएईमध्ये दाखल झाली. RCBने टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र यामध्ये कर्णधार विराट कोहली गायब आहे. दरम्यान, विराट कोहलीला यूएईला जाणाऱ्या … Read more

यामुळे वाढले विराट आणि धोनीच टेन्शन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 19 नोव्हेंबर पासून IPL ला सुरुवात होतेय पण, आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश अनिश्चित आहे. आफ्रिकेचे १० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणे अशक्य आहे. त्यात एबी डिव्हिलियर्स , क्विंटन डी’कॉक यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत कठोर लॉकडाऊन आहे आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंद आहे. आफ्रिकन देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमान … Read more

आंतरराष्ट्रीय नर्स डेनिमित्त विराट कोहलीने नर्सेसचे मानले आभार म्हणाला,”या कठीण काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने झगडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वत:ला लॉकडाऊनमध्ये टाकले आहे आणि शाळा-कार्यालयापासून ते संपूर्ण क्रीडा विश्‍व थांबले आहे. परंतु डॉक्टर व परिचारिका हे मात्र सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात जात आहेत. आज आंतरराष्ट्रीय नर्स डे आहे, या निमित्ताने भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्व … Read more

RCB चे माइक हेसन परतले स्वगृही,पंतप्रधान मोदींचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशामध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे आईपीएल२०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि सध्याचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन हे १ महिन्यापेक्षा जास्त काळ भारतातच अडकले होते पण आता माईक सकुशल आपल्या घरी परतला आहे. मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर … Read more