लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा, मुलींचे अश्लिल चित्रिकरण

पुणे प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड येथील एका हाॅटेलमध्ये मुलींचे अश्लिल चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्चभ्रू हाॅटेल मधील वाॅशरुममध्ये छुपा कॅमेरा लावून मुलींचे अश्लिल व्हिडिओ शुट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत हाॅटेलमालकाने पोलिसात तक्रार केल्यानंतर कर्मचार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज-1 परिसरातील उच्चभ्रू … Read more

हनीट्रेपमध्ये अडकला होता आमदारकीला उभा राहिलेल्या उमेदवाराचा मुलगा, पुढे काय झालं पहा

औरंगाबाद प्रतिनिधी | मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या श्रीमंतांच्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्यासोबत शारीरीकसंबंधांचे चोरून व्हिडीआहे क्लीप तयार करून त्या क्लीप द्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील दोन जणांना पुुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली. विश्वनाथ माळी (२२ रा. सिडको, एन-६), आणि कृष्णा नितीन क्षीरसागर (२१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आरोपी हा तरूण … Read more

आंतरजातीय विवाहाची नोंदणी करायला गेलेल्या प्रेमीयुगूलाला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण

औरंगाबाद प्रतिनिधी | प्रेम बंधनात अडकलेले जोडपे घरच्यांचा विरोध झुगारून नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जोडप्याला ताब्यात घेत एमायडीसीवाळूज पोलिसांच्या हवाली केले. वाळूज … Read more

‘ हे ‘ पाच गुण असणाऱ्या व्यक्तींना बनवा तुमच्या आयुष्याचा जोडीदार

Untitled design

रिलेशनशीप |आयुष्य हा ऊनसावल्यांचा खेळ असते. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर जोडीदाराची आवश्यकता असते. असा जोडीदार जो आपल्याला आयुष्याची सोबत देईल.असा जोडीदार निवडताना आपली निवड योग्य असली कि आयुष्यभर आपल्याला प्रेम मिळते आणि आपली निवड योग्य झाली नाही कि आयुष्यभर आपल्याला दु:ख देखील भागायला मिळते. असे दु:ख आपल्या वाट्याला येवू नये म्हणून जोडीदाराची निवड करताना खालील … Read more

तुम्ही कोणावर तरी खर प्रेम करत असाल तर या गोष्टी करू नका

Untitled design

रिलेशनशीप |एका जीवाचा दुसऱ्याजीवात जीव बसने म्हणजे प्रेम होणे. दोन मनाचे अतूट मिलन म्हणजे प्रेम होय. अशा प्रेमाच्या व्याख्या केल्या जातात. तुम्ही जर कोणावर खरे प्रेम करत असल आणि तुमचे प्रेम तुम्हाला कायम स्वरूपी टिकवायचे असेल तर तुम्ही खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत. कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का? आपल्या जोडीदाराचा विश्वास तोडणे नात्यात … Read more

अहमदनगर जिल्‍हयातील ‘सैराट’ प्रकरणी महिला आयोगाचे पोलीस अधीक्षकांना ‘हे’ पत्र

अहमदनगर प्रतिनिधी | जिल्‍हयातील ‘सैराट’ प्रकरणाची राज्‍य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.मुलगी-जावयाला पेटविल्‍या प्रकरणात आपण व्यक्‍तीशः लक्ष घालून उचित कार्यवाही करावी असे पत्र महिला आयोगाने अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. तसेच कार्यवाहीचा अहवाल देखील महिला आयोगाने मागविला आहे. अहमदनगर जिल्‍हयातील पारनेर तालुक्‍यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्‍याने नाराज झालेल्‍या मुलीच्या घरच्यांनी मुलीला आणि जावयाला … Read more

इंस्टाग्रामवर ओळख करुन तिच्यासोबत बनवले शारिरीक संबंध, आता करतोय ब्लॅकमेल

सांगली प्रतिनिधी | इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा फायदा उठवत अहमदनगर येथील एका तरुणाने सांगलीतील तरुणीशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आली. पीडित तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात अविनाश संजय पवार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्या शीतपेयांमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर शारीरिक … Read more

आंतरजातीय विवाह केल्याने पोटच्या मुलीला जिवंत जाळून मारलं

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलगी व जावई या पती पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देउन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली आहे. पती पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मंगेश रणसिंग गंभीर जखमी तर रुख्मिणी रणसिंग हिचा पुणें येथे ससून हॉस्पिटल मध्ये … Read more

रिचार्ज करायला येणार्‍या मुलींना अश्लील मेसेज करणारा मोबाईल शॉप धारक पोलीसांच्या ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोबाईल शॉपीत बॅलेन्सचे व्हाऊचर मारण्यासाठी आलेल्या महिला, मुलींचे मोबाईल क्रमांक त्यांना न कळत सेव्ह करून अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने उघडकीस आणला. ज्या दुकानात व्हाऊचर मारल्यावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती, त्या मोबाईल शॉपी चालकास निर्भया पथकाने मंगळवारी अटक केली. गणेश दसवंत (रा. … Read more

‘या’ कारणामुळे आजारी पत्नीचा मृत्यू होताच पतीने केली गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | आजार जडलेल्या पत्नीचा मृत्यू होताच 65 वर्षीय वृद्ध पतीने पत्नीच्या साडीनेच घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडेतीन वाजता मुकुंदवाडीतिल रामनगर भागात घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विमलबाई भाऊसाहेब गोसावी वय-60वर्ष, भाऊसाहेब हिरामण गोसावी वय-65वर्ष असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक … Read more