सौदी अरेबियाची PIF कंपनी करणार Reliance Retail मध्ये 9555 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली । सौदी अरेबियाची गुंतवणूक कंपनी PIF (Public Investment Fund) ने रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. PIF 2.04 टक्के हिस्सा 9,555 कोटी रुपयांना खरेदी करेल. PIF सौदी अरेबियाचा सोव्हरेन वेल्थ फंड आहे. PIF ने (पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड) यापूर्वी देखील जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे. PIF ने त्यातील 2.32 टक्के हिस्सा खरेदी … Read more

RIL-फ्यूचर ग्रुप डीलला Amazon ने विरोध का केला? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर ग्रुपने केलेला करार सिंगापूरस्थित आर्बिट्रेशन पॅनेलने (Arbitration Panel) स्थगित केला आहे. जेफ बेझोसची ऑनलाइन रिटेल कंपनी Amazon च्या याचिकेवर पॅनेलने हा निर्णय घेतला आहे. रिलायन्सने फ्यूचर समूहाचा रिटेल व होलसेल व्यवसाय 24,713 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचा करार केला आहे. ऑनलाइन रिटेल कंपनी Amazon च्या म्हणण्यानुसार … Read more

मुकेश भाईंची कमाल! जगातील टॉप १० ब्रँडच्या यादीत रिलायन्स दुसऱ्या स्थानावर

मुंबई । जगातील टॉप १० ब्रँडच्या यादीत रिलायन्स मोठी झेप घेतली आहे. फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० मध्ये रिलायन्सनं दुसरं स्थान पटकावलं आहे. तर अ‍ॅपल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रॅड ठरला आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रिलायन्सनं आपल्याला सिद्ध केलं असल्याचं फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० ची यादी जाहीर … Read more

खूषखबर! आता २०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी, तासाभरात अहवाल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चपासून काही प्रमाणात आलेल्या कोरोना संक्रमणाने आता वेग धरला आहे. गेले अनेक दिवस सतत रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाची चाचणी करणे सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही आहे. खाजगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. पण आता एक नवी पद्धत संशोधित केली आहे. त्यामुळे लवकरच चाचणीचे मूल्य कमी होणार आहे. … Read more

Jioचे अच्छे दिन! अमेरिकेतील ‘सिल्वर लेक’ कंपनीची तब्बल 5 हजार 656 कोटींची गुंतवणूक

मुंबई । दोनच आठवड्यांपूर्वी जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यानंतर आता रिलायन्स ग्रुपचे सेर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अजून एका कराराची घोषणा केली आहे. हा करार जिओ प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक यांच्यात झाला आहे. करारानुसार तब्बल 5 हजार 656 कोटी रुपयांची … Read more

WhatsAppच्या माध्यमातून JioMart चा शुभारंभ! लॉकडाउनध्ये ‘असा’ घेता येईल लाभ

मुंबई । रिलायन्सने आपले ऑनलाइन ई-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे या सेवेचा शुभारंभ रिलायन्सने केला आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची … Read more