Rishabh Pant Suspended : रिषभ पंतचे निलंबन; BCCI ची मोठी कारवाई, कारण काय?

Rishabh Pant Suspended

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मधून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली कपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवर BCCI मोठी कारवाई केली आहे. रिषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित (Rishabh Pant Suspended) करण्यात आलं आहे. स्लो ओव्हर रेटमुळे पंतला हि शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे पंत दिल्लीकडून पुढील सामना खेळू शकणार नाही. दिल्लीची पुढील मॅच १२ मे … Read more

रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट; Video पाहून म्हणाल क्या बात है!!

Rishabh Pant Helicopter Shot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल (IPL 2024) मधील दिल्ली कपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (DC Vs GT) सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) धडाकेबाज कामगिरी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकात तर पंतने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर तब्बल ३१ धावा कुठल्या.. याच धावा नंतर महत्वपूर्ण ठरल्या आणि दिल्लीने ४ धावांनी निसटता विजय मिळवला. आपल्या … Read more

Rishabh Pant Accident : मोठी अपडेट!! पुढील उपचारासाठी पंतला मुंबईला हलवणार

Rishabh Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतला (Rishabh Pant Accident) पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम सुंदर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ३० डिसेंबर रोजी पंतचा अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ थोडक्यात बचावला असून त्याच्या पायाला डोक्याला आणि पाठीला मार लागला आहे. … Read more

Rishabh Pant Accident : अपघाताचे CCTV फुटेज समोर; पहा थरकाप उडवणारा Video

Rishabh Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Accident) याच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला. पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला असून यामध्ये पंतच्या गाडीला आग लागून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पंतच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला हे आता समजलं आहे. त्याबाबतचे CCTV फुटेज समोर आले आहेत. व्हिडिओ पाहताच तुमच्या अंगावर … Read more

Rishabh Pant चा अपघात कसा झाला? पहा अंगावर काटा आणणारे भयानक Photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Accident) याच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला. पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला असून यामध्ये पंतच्या गाडीला आग लागून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. पंतचा अपघात नेमका कसा झाला याचे फोटो पाहताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय … Read more

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Rishbah Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Accident ) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी परतत असताना हा अपघात झाला. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway … Read more

IND vs ENG: Rishabh Pant ने केला रेकॉर्ड, परदेशात अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. परदेशात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्ध पहिल्याडावात शतक आणि दुसऱ्याडावात अर्धशतक झळकावले आहे. परदेशात शतकानंतर अर्धशतक झळकावणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. … Read more

Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले

Cheteshwar Pujara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लड विरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारताचा स्टार फलंदाज Cheteshwar Pujara ने पुनरागमन केले आहे. त्याने सांगितले की, रणजी ट्रॉफी आणि काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळल्यामुळे त्याला फॉर्ममध्ये आणि राष्ट्रीय संघात परत येण्यास मदत झाली. हे लक्षात घ्या कि, या वर्षाच्या सुरुवातीला पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नव्हते. मात्र इंग्लंड मधील … Read more

IND vs SA T20 : केएल राहुल सीरिजमधून बाहेर ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले कर्णधारपद

K L rahul

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी (IND vs SA T20) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी (IND vs SA T20) कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. केएल राहुल संपूर्ण सीरिज खेळणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. … Read more

मी विकेटकिपर का झालो? Rishabh Pant ने सांगितला ‘तो’ रंजक किस्सा

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेशी टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. आगामी मालिका आणि टी-20 वर्ल्ड कप असा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे त्या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला … Read more