Maharashtra New Expressway | ‘या’ रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून 8,000 कोटी रुपये मंजूर, महाराष्ट्रालाही होणार फायदा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway | गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात विविध रस्त्याची आणि बांधकामाची सुरुवात झालेली आहे. काही रस्ते पूर्ण देखील झालेले आहेत. तर काही रस्त्यांची काम अजूनही चालू आहेत. 2014 पासून भारतातील महामार्ग (Maharashtra New Expressway) व्यवस्था सुधारण्यावर सरकारने जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. मोदी सरकारने देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त मजबूत बनवलेले आहे. मोदींनी तिसऱ्यांदा सत्ता … Read more

राष्ट्रीय महामार्गांना नाव आणि नंबर कसे दिले जातात?

Expressway Name And Number

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये अनेक मोठं मोठे महामार्ग आहेत. जिथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यामुळे देशाच्या विकासालाही चालना मिळते. महामार्ग झाल्यामुळे मालाची ने – आण ही कमी कालावधीत होते. तसेच प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सुखकर होतो. त्यामुळे महामार्गचे अनेक फायदे आहेत. परंतु तुम्हाला हे माहितीये का की देशातील राष्ट्रीय महामार्गांना नाव आणि नंबर कसे … Read more

Pune Ring Road : पुणे- पिंपरी चिंचवड रिंगरोडचे काम 90 टक्के पुर्ण; नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका

Pune Ring Road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Ring Road) शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून बनवण्यात येत असलेल्या रिंग रोडचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता लवकरच रोडच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या दुकानांना हटवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. हा रोड पुर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीपासून पुणेकरांची सुटका होणार आहे. या रोडला पुणे शहरापासून नाशिकच्या … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर ‘या’ गाड्यांना No Entry; RTO ची 8 पथके तैनात

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. चालकाच्या हलगर्जीमुळे किंवा वाहनातील बिगाड अथवा खराब टायर्समुळे हे अपघात घडत असल्याची माहिती समोर येत आहे. सततच्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गाचे नाव बदनाम झालं आहे. यावर उपाय म्हणून आता समृद्धी महामार्गावर खराब टायर असलेल्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येतोय. यासाठी … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे ‘या’ मार्गावरील वाहतूकीत बदल

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हयात दि. 18 जून 2023 रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 23 जून … Read more

Satara News : सातारा- मुंबई प्रवासामध्ये 2 तास वाचणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवासी पुणे-मुंबईला प्रवास करत असतात. मात्र, मुंबईकडे जाताना या प्रवाशांना पुणे आणि पनवेलमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी व ट्रॅफिकच्या समस्येमुळे जवळपास 2 तास प्रवास उशिरा प्रवाशांचा होतो. परिणामी आता यावर उपाययोजना म्हणून एक नवीन ग्रीन फील्ड महामार्ग तयार केला जावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री … Read more

कराड उत्तरच्या विकास कामांसाठी 54.2 कोटींचा निधी मंजूर : रामकृष्ण वेताळ

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड उत्तर मतदार संघातील कराड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामांसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. कराड उत्तरच्या इतिहासात पहिल्यांदाच 54.2 कोटींचा निधी विकास कामासाठी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्रचे सचिव रामकृष्ण वेताळ यांनी दिली. रामकृष्ण वेताळ यांनी नुकतीच … Read more

…अन्यथा एक इंचही जमीन देणार नाही; माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “रहिमतपूर शहरात अनेक ठिकाणी चुकीची कामे झाली आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावरील अडचणी पहिल्यांदा काढाव्यात. सर्वांना समान न्याय मिळावा. गावातील इतर रस्ते व गटर नियमाप्रमाणे करा, त्यानंतर आमच्याकडे या. अन्यथा एक इंचही वाढीव जमीन देणार नाही,” असा थेट इशारा रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी दिला. रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्यासह … Read more

कराड नगरपालिकेत बोगस ठेकेदारांचा सुळसुळाट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेत विविध कंपन्यांचे बोगस लेटर पॅड वापरून त्याद्वारे काम मिळवण्यासाठी बोगस ठेकेदार प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. या बोगस ठेकेदारांनी ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड आणि जेपी कंट्रक्शन या कंपन्यांचे बोगस लेटर बनवून कराड पालिकेकडे ते दाखल केलेले आहेत. तसेच संबंधित ठेकेदार लेटरपॅडद्वारे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे … Read more

याला म्हणतात तलफ…; चहा पिण्यासाठी भर रस्त्यात बस थांबवून चालक टपरीवर

Delhi driver bus road drink tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र थंडी वाढली असल्यामुळे या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची आणि चहा पिण्याची हौस अनेकांना असते. काहीजण चहा पिण्याच्या तल्लफेखातर मैलोमैल प्रवास करतात. तर काहीजण काहीही करतात. अशाच एक चहा शौकीन बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बसचालकाला चहा पिण्याची तलफ झाल्यावर भर रस्त्यावर बस थांबवली आणि … Read more