रोहित पवारांशी खुली चर्चा करण्यास मी तयार आहे – राम शिंदे

अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची महाजनादेश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसची पोलखोल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी एका सभेत राम शिंदेंवर जोरदार हल्ला चढवत शिंदे हे बॅनर मंत्री असल्याचे सांगितले होते. ‘गेली १० वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावत … Read more

रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात

कर्जत प्रतिनधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे लाडके नातू रोहित पवार यांची उमेदवारी आता धोक्यात आली आहे. कारण कर्ज जामखेड हि जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे रोहित पवार यांना उमेदवारी देण्यास काँग्रेस आता आडकाठी करू लागले आहे. कर्जत जामखेडच्या जागी आम्हीच लढणार हि जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतल्याने रोहित पवार यांच्यासमोर आता … Read more

पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले – रोहित पवार

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसलाय. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलाय. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. चे सदस्य रोहित पवार यांनी पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले असे म्हणत अहिर यांचा … Read more

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच एका दौर्‍यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारील सलूनमध्ये केसांची कटींग केलीय. जामखेड येथील हजरत इमाम … Read more

रोहित पवार आमदार व्हावेत, तरूणांचे रायगडवर जाऊन जगदिश्वराला साकडे

पुणे प्रतिनिधी | विधानसभेेसाठी अवघे 100 दिवस शिल्लक राहिले आहेत. रोज नवनविन घडामोडी घडत असताना 5 युवकांनी शरद पवारांचे नातू रोहित पवार आमदार व्हावेत यासाठी चक्क राजधानी किल्ले रायगड येथे जाऊन जगदिश्वराला साकडे घातले आहे. आकाश झांबरे पाटील, साहिल रायकर, ओमप्रसाद कत्ते, धिरज घुटे, परिक्षित तळोलकर अशी त्या युवकांची नावे आहेत. रोहित पवार सारख्या तरुण … Read more

कर्जत-जामखेड : रोहित पवार फिक्स आमदार ; रामाला वनवास

अहमदनगर प्रतिनिधी | राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. सत्तेची खुर्ची कोणाचीच कधी कायम नसते असे म्हणतात याचाच प्रत्येय लोकसभा निवडणुकीने दिला आहे. कारण या निवडणुकीत बऱ्याच बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याला पहिला पराभव देखील याच निवडणुकीने बघायला लावला आहे. अशातच विधानसभेची निवडणूकीचा … Read more

रोहीत पवार या मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा?

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी विविध पक्षांकडून सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतली असून, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ … Read more

पार्थ पवार या मतदार संघातून लोकसभा लढणार, राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यावेळी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आल्याची माहीती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. … Read more

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण आगामी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर पवार यांच्या कार्यकर्त्यांत त्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. यापार्श्वभुमीवर पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. सदस्य रोहित पवार यांनी “साहेब आपण … Read more

शरद पवारांचे नातू रोहित यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Rohit Pawar

अहमदनगर प्रतिनिधी | जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे लोकायुक्तांच्या नेमणुकीची मागणी करत बेमुदत उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेलेले नसून आण्णांचे आरोग्य ढासळत आहे. यापार्श्वभूमीवर अनेक दिग्गज राजकीय नेते आण्णांच्या भेटीला राळेगन्सिद्धी येथे येऊन हजारे यांना आपला पाठींबा दर्शवत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार यांचे … Read more