रोहित शर्मा भारताचा वनडे कर्णधार; कसोटीमध्येही मिळाले उपकर्णधारपद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कसोटी संघाचा उपकर्णधारपदही रोहितला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच रोहित शर्मा ला भारताच्या T 20 संघाचा कप्तान केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये ‘रोहित’राज पाहायला मिळत आहे. भारताचा आगामी दक्षिण आफ्रिका ददौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. … Read more

आता वन-डे साठीही रोहित कर्णधार?? चर्चाना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतंच भारताच्या T20 संघाची धुरा संभाळलेला आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला आता एकदिवसीय संघाचे देखील नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याच्या बातम्यांनी वेग धरला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची कसोटी आणि तितक्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका वरिष्ठ … Read more

आयपीएल रिटेन्शन : कोणत्या संघाने कोणाकोणाला केलं रिटेन; पहा संपूर्ण यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आयपीएल 2022 मध्ये कोणते संघ कोणकोणते खेळाडू संघात कायम ठेवणार यासाठी रिटेन्शन प्रक्रिया आज पार पडली. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय होता. जास्तीत जास्त 3 भारतीय आणि जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येत होते तसेच, ते जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकतात. दरम्यान, यावेळी … Read more

सगळीकडे रोहित शर्माचीच हवा…. कर्णधार म्हणून पहिलीची मालिका, अन् रोहित ठरला मालिकावीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्वची T२० सिरीज मध्ये ३-० ने जिंकून नवा इतिहास रचला. विशेष म्हणजे नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माची हि पहिलीच मालिका होती. आणि याच मालिकेत रोहित शर्माने मालिकावीर पुरस्कार मिळवून आपली झलक दाखवली ३ सामन्यांच्या या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने तुफानी बॅटिंग करत २ अर्धशतकी … Read more

IND vs NZ: रोहित शर्माने 19 T20 सामन्यांमध्ये केले आहे भारताचे नेतृत्व, त्याचा विजय-पराजयाचा रेकॉर्ड काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । विराट कोहली गेल्यानंतर रोहित शर्मा भारतीय T20 संघाचा कर्णधार झाला. आता पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित बुधवारी जयपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध डावाची सुरुवात करेल. रोहित शर्माने यापूर्वी अनेकवेळा टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, मात्र पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने 19 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी … Read more

India vs New Zealand : रोहितसह 4 दिग्गजांना विश्रांती, रहाणे बनला कर्णधार

नवी दिल्ली । न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली तीन डिसेंबरपासून … Read more

India vs New Zealand: रोहित शर्मा सोडणार टीम इंडियाची कमान ! संघाला लवकरच मिळणार नवा कर्णधार

नवी दिल्ली । न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहलीने टी-20 संघाची कमान सोडली आहे. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होत आहे. 25 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा भाग आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा कसोटी मालिकेतून … Read more

सेहवागचा खुलासा, धोनी आणि त्याच्यामुळे संघातून ड्रॉप होता होता वाचला होता विराट कोहली

नवी दिल्ली । विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. टीम इंडियाचा कर्णधार हा भारतीय फलंदाजीचा आधार आहे आणि तो एक उत्तम लीडर देखील आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले आहेत आणि कर्णधारपदाच्या आघाडीवरही अनेक कामगिरी केली आहे. तो आता टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, मात्र कोहलीच्या कसोटी कारकिर्दीची … Read more

तुम्ही खरंच रोहितला T 20 मधून ड्रॉप केलं असत का?? विराटकडून पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानने भारताचा तब्बल 10 गडी राखून पराभव केला. भारताची फलंदाजी गडगडल्याने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराणे उपकर्णधार रोहित शर्मा बद्दल खोचक प्रश्न विचारत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला असता विराट कोहलीनेच त्या पत्रकाराची शाळा घेतली. काय … Read more

चढ -उतार हा खेळाचा भाग, प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत संघातील खेळाडूंना आणि चाहत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रोहित म्हणाला, ‘चढ -उतार हा खेळाचा एक भाग … Read more